Jain Samaj | जैन समाजाची आचार्य पदवी ही एक तपश्चर्या – देवेंद्र फडणवीस

मुंबई : Jain Samaj | आज राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य ही पदवी असली तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे लागते. या पदावर पोहोचल्यानंतर कोटी कोटी जनतेच्या विधायक आशा-आकांशांना आशीर्वाद द्यावा लागतो. हे काम अविरतपणे सुरू राहणारे आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी व्यक्त केली. (Jain Samaj)

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राष्ट्रसंत नयपद्मसागर केवळ संत नसून एक विचार आहेत. ते समाजाला संघटीत करून पुढे नेत आहेत. ते धर्मासोबतच लोकांना राष्ट्रभक्तीचीही शिकवण देत आहेत. समाजातील सर्व लोकांना योग्य वाटेने जाण्याचे मार्गदर्शन राष्ट्रसंत नयपद्मसागरजी यांच्याकडून मिळेल असेही फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री लोढा, योगगुरू रामदेव यांच्या हस्ते महान मंगल ग्रंथाचे विमोचन करण्यात आले.

Web Title : Jain Samaj | Acharya title of Jain community is a penance – Devendra Fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई

Cucumber Benefits | उन्हाळ्यातील आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे, आरोग्यासाठी ‘या’ बाबींमध्ये विशेष फायदा