Jalgaon Crime | खळबळजनक ! पोटच्या 5 वर्षाच्या मुलास गळफास देत 31 वर्षीय विवाहितेची आत्महत्या; शहरात खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Jalgaon Crime | जळगाव जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Jalgaon Crime) समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील माहेर असलेल्या 31 वर्षीय विवाहितेने आपल्या 5 वर्षीय मुलास गळफास देऊन स्वत:ही गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली (Suicide) आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, पूर्वी वसंतराव पाटील (Purvi Vasantrao Patil) असे विवाहितेचे नाव असून वृषांत दीपक पाटील उर्फ बिट्टू (Vrushant Deepak Patil) असे मुलाचे नाव आहे. आत्महत्या करण्या अगोदर पूर्वी हिने इंग्रजीतून चिट्ठी लिहिली आहे. त्यामध्ये आपल्या मृत्यूस कोणासही जबाबदार धरू नये, आम्ही दोघे मायलेक जीवन संपवत आहोत. नंदुरबार येथील सासरच्या मंडळीला बोलावू नका, असं देखील त्या चिठ्ठीत लिहिलं आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Jalgaon Crime | 31 year old married woman commits suicide
with 5 years old child incident in jalgaon crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Edible Oil Price Reduced | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी पावसाची दमदार हजेरी; शनिवारपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता – IMD

Pune Crime | मावस भावाच्या मदतीने मुलानेच केला बापाचा खून, कोंढवा पोलिसांकडून दोघांना अटक 

Pune Crime | पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई, 66 लाखांची विदेशी दारु जप्त