Jammu And Kashmir । जम्मू कश्मीरमध्ये अवघ्या 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; ‘हिजबुल’च्या टॉपच्या कमांडरलाही कंठस्नान

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरात (Jammu and Kashmir) मागील अवघ्या 24 तासात 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. चकमकी दरम्यान यात हिजबुल’चा मेन कमांडरचा खात्मा झाला आहे. हा खात्मा घाटी येथे करण्यात आला. बुधवारी रात्री पुलवामाच्या परिसरात चकमक सुरू झाली होती. तर, सुरक्षा दलाच्या सैन्यांनी केलेली ही मोठी कामगिरी आहे. काश्मीरमध्ये मागील 24 तासांत 5 दहशतवादी ठार झालेत. यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाचं काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी त्यांचं अभिनंदन केलं. याप्रकरणी काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी त्यांचं अभिनंदन केलं. (5 terrorists killed in Jammu and Kashmir in just 24 hours)

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल; प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी

Jammu And Kashmir | 5 terrorists killed in 24 hours in Kashmir

सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा (Hizbul Mujahideen) टॉपचा असलेला कमांडर मेहराजुद्दीन हलवाई (Mehrajuddin Halwai) उर्फ उबैद (Mehrazuddin Halwai) याला कंठस्नान केले गेले असं समोर आला आहे. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि CRPF जवानांनी एका संयुक्त मोहिमेत या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान, काही दहशतवादी परिसर ठिकाणी लपून बसली आहे अशी, माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यावरून याठिकाणी घेराव घालण्यात आला होता. त्याच दरम्यान 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला. तसेच, कुलगामच्या जोदार परिसरात पोलीस आणि 01 आरआर यांचं एक जॉईंट ऑपरेशन झालं. यात दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. काही ठिकाणी अजून देखील शोध ऑपरेशन सुरू करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना, अनुभवी आणि टॉप कमांडर्सपैंकी एक म्हणजे मेहराजुद्दीन हलवाई हा ठार झाला आहे. तो अनेक कटात सामील होता. म्हणून थेट याचाच खात्मा झाल्याने सैएक मोठं यश आलं आहे. मंगळवारी (6 जुलै) रात्री उशिरा हंदवाडाच्या क्रालगुंडच्या पाजीपोरा-रेनान परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. सेनेच्या 32 राष्ट्रीय रायफल्स आणि CRPF ची 92 बटालियनची एक संयुक्त संघ या परिसरातील मोहिमीमध्ये सहभागी झाली होती. भारतीय सैन्याला दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून हे ऑपरेशन हाती घेतलं होतं.

Pune Police News | पोलिसांच्या धडक कारवाईने ‘व्हॉईट क्रिमिनल’ हादरले; बांधांवर जाऊन केले 100 % पैसे परत, पुणे जिल्ह्यातील घटना

या दरम्यान, मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद (Mehrajuddin Halwai alias Ubaid) याचा खोऱ्यात अशांतता पसरवण्यात तसंच अनेक दहशतवादी कारवायात थेट सामील होता. तर तेथील काही भागात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन सुरू केलं गेलं. काश्मीरमध्ये दहशतवादाचाच खात्मा करण्यासाछी सुरक्षा दलाच्या वतीने वारंवार ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता सुरक्षा सैन्यांच्या पुढं नवं आव्हान उभं ठाकलं आहे. हायब्रीड दहशतवाद्यांच्या रुपात सुरक्षा दलांचे जवान श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यामध्ये अडचणींचा सामना करत आहेत.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Jammu And Kashmir | 5 terrorists killed in 24 hours in Kashmir

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update