पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु; चार दहशतवादी निशाण्यावर

श्रीनगर (Srinagar) : Jammu and Kashmir |काश्मीरमधील ( Jammu and Kashmir ) पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील राजपोरा भागातील हंजिन ( Hanjin Rajpora area) गावात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दल ( security forces) आणि दहशतवाद्यांमध्ये  (terrorists) चकमक उडाली आहे.

सुरक्षा दलाला (security forces) राजपोरा भागातील हंजिन गावात ( Hanjin Rajpora area) दहशतवादी  (terrorists) लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आज पहाटेपासून सुरक्षा दल, सीआरपीएफ (CRPF) आणि काश्मीर पोलिसांनी ( Kashmir Police ) सर्व ऑपरेशन सुरु केले.

यावेळी दहशतवाद्यांनी (terrorists) सुरक्षा दलावर ( security forces) गोळीबार केला.
त्यामुळे ही शोध मोहिम चकमकीत बदलली. सुरक्षा दलाने ( security forces) या ठिकाणाला
चारही बाजूने घेरले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार केला जात असून सुरक्षा दलाकडूनही
( security forces) त्याला प्रतिउत्तर दिले जात आहे.

या ठिकाणी ३ ते चार दहशतवादी (terrorists) अडकले असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. ही चकमक सध्या अजूनही सुरु आहे.

हे देखील वाचा

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू

Assembly Speaker Election | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत नाही ‘एकमत’, पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या संदर्भातील केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Pune Crime News | …म्हणून डॉक्टर्स डेच्या दिवशी पती डॉ. निखील अन् पत्नी डॉ. अंकिताची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Jammu and Kashmir | An encounter is underway between terrorists and security forces in Hanjin Rajpora area of Pulwama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update