Janhavi Kapoor Bold Photoshoot | जान्हवी कपूरनं घागरा घालून केलं बोल्ड फोटोशूट, मादक फोटो पाहून चाहत्यांचा हृद्याचे वाढले ठोके
पोलीसनामा ऑनलाइन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor Bold Photoshoot) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तिनं आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर तिच्या काही (Janhavi Kapoor Bold Photoshoot) फोटोनं धूमाकूळ घातला आहे.
जान्हवीनं हे फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर (Janhavi Kapoor Instagram Account) शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिचा लूक अगदीच पारंपारिक आहे (Janhavi Kapoor Traditional Look). काही फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा घागरा घातला आहे. तर काही फोटोंमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा घागरा परिधान केला आहे. तिनं घातलेल्या लाल रंगाच्या घागऱ्याचं ब्लाऊज अगदीच बॅकलेस (Janhavi Kapoor Backless Blouse Pic) आहे. तिनं फोटोमध्ये गडद असा मेकअप केला असून, दागिन्यांने स्वत:ला सजवलं आहे.
जान्हवीनं (Janhavi Kapoor) शेअर केलेल्या फोटोमधील तिचा घागरा अत्यंत जड दिसत आहे. मात्र गमतीदार गोष्ट अशी की, ती घागरा हातात घेऊन पळताना दिसत आहे. मात्र ती पळताना पाहून तिला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘असं काय काम आठवलं एवढं पळायला लागली.’ तसेच दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘अभिनय सोडून आता काय एथलॅटिक बनायची तयारी करतीयेस का?’
दरम्यान, जान्हवीच्या या फोटोवर (Janhavi Kapoor Bold Photoshoot) अवघ्या एका तासात 4.12 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. 3.5 हजारांहून अधिक चाहत्यांनी तिच्या या फोटोवर (Janhavi Kapoor Instagram Photo) कौतुकाचा वर्षाव करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
Web Title :- Janhavi Kapoor Bold Photoshoot | janhvi kapoor ran wearing a ghagra choli fans giving photos asked such questions
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदीही वधारली