Janhavi Kapoor Latest Hot Look | जान्हवी कपूरनं रिवीलिंग ड्रेस घालून केला कहर, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

पोलीसनामा ऑनलाईन टीम | मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor Latest Hot Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तिनं (Janhavi Kapoor Latest Hot Look) आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे.

सोशल मीडियावर जान्हवीनं (Janhavi Kapoor) काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो (Janhavi Kapoor ) सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिनं (Janhavi Kapoor Viral Photo) पांढऱ्या रंगाची ब्रालेट घातली आहे. खाली तिनं (Janhavi Kapoor Outfits) डेनिम जीन्स घातलेली दिसतीये. मुख्य गोष्ट म्हणजे या फोटोमागील बॅकग्राऊंट अत्यंत सुंदर आहे. फोचोमध्ये मागे सुर्यास्त (Janhavi Kapoor Sunset Photo) होताना दिसत आहे.

दरम्यान, शेअर केलेल्या फोटोमध्ये जान्हवीच बोल्ड लूक (Janhavi Kapoor Latest Hot Look) दिसत आहे. तिनं फोटोमध्ये केस मोकळं सोडले आहेत. तिच्या या फोटोला (Janhavi Kapoor Bral) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच लाईक्सचा पाऊस पाडून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसोबतच इतर अनेक कलाकारांनी या फोटोवर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. तर सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं (Manish Malhotra) तिच्या फोटोला कमेंटखाली लिहिलं की, ‘उफ्फ’ असं लिहून हासण्याची इमोजी पाठवली आहे.

 

Web Title  : Janhavi Kapoor Latest Hot Look | janhvi kapoor wear bralette with jeans and gives killer looks see pictures

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा