Janhvi Kapoor | जान्हवी कपूरच्या फोटोजने सोशल मीडियाचे वातावरण तापले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या ‘मिली’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने जरी बॉक्स ऑफिसवर एवढी चांगली कमाई केली नसली तरी जान्हवी मात्र तिच्या सौंदर्याने प्रत्येक वेळी चाहत्यांना आपलेसे करून घेत असते. जान्हवीचे (Janhvi Kapoor) फोटोज आणि व्हिडिओज चाहत्यांना नेहमीच आवडत असतात. नुकतेच जान्हवीने केलेले फोटोशूटचे फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहे. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

 

या फोटोमध्ये जान्हवीने (Janhvi Kapoor) पांढऱ्या रंगाची शॉट्स परिधान केली आहे. त्यावर लॉन्ग असे पांढऱ्याच रंगाची जॅकेट आणि काळ्या रंगाचे गॉगल आणि केस मोकळे सोडत तिने एकदम हटके असे लूक दिले आहे. यामध्ये तिने न्यूड मेकअप केला असून फोटोजसाठी देखील उत्तम असे पोजेस देखील तिने दिल्या आहेत. तिच्या या फोटोज वर सध्या चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहेत.

 

तिच्या या फोटोजना चाहत्यांनी हार्ट आणि फायरच्या इमोजीने भरवले आहे.
तर तिने फोटो शेअर केल्यानंतर एका तासातच जवळपास दोन लाखाहून अधिक जणांनी या फोटोला लाईक केले आहे.

 

Web Title :- Janhvi Kapoor | actress janhvi kapoor recently shared a picture on her instagram wearing a log jacket of the same color over white shorts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल