Janhvi Kapoor Bold Hot Photo | जान्हवी कपूरनं अवॉर्ड नाईटमध्ये घातला चमचमता ड्रेस, तिच्या समोर सगळे कलाकार पडले ‘फिके’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं (Janhvi Kapoor Bold Hot Photo) आपल्या अदानं चाहत्यांना घायाळ केलं आहे. ती नेहमीच आपले हॉट (Janhvi Kapoor Bold Hot Photo) आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. ती फॅशन सेन्संच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्रींपेक्षा एक पाऊल पूढेच असते. नुकतंच तिच्या काही फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे (Janhvi Kapoor)
जान्हवीनं हे फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिनं हे लूक काल रात्री झालेल्या ‘ग्राझिया मिलेनियल अवॉर्ड 2022 (Grazia Millenial Awards 2022)’ साठी केलं होत. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिनं चंदेरी रंगाचा झगमगता गाउन घातला आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत हॉट दिसत असून, तसेच केसांची हाय पोनी घातली आहे. (Janhvi Kapoor Glamorous Photo)
जान्हवीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं परफेक्ट फिगर फ्लॉन्ट (Janhvi Kapoor Perfect Figure Flaunt) केली आहे. तसेच तिनं कॅमेरासमोर एका पेक्षा एक पोज (Janhvi Kapoor Superbold pose) देऊन चाहत्यांना घायाळ केलं आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवला आहे. तसेच फोटोमध्ये आपल्या कातिल अदानं (Janhvi Kapoor Glamorous Look) तिनं रसिक प्रेक्षकांना आकर्षून घेतलं आहे.
दरम्यान, जान्हवीच्या या फोटोला (Janhvi Kapoor Instagram Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. आत्तापर्यंत जवळपास या फोटोवर 1.2 मिलियनहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. तसेच 9.5 हजारांहून अधिक चाहत्यांनी कमेंट्स करून फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
web title : Janhvi Kapoor Bold Hot Photo | janhvi kapoor looks hot in a shimmery bodycon dress at the grazia millenial awards photos viral
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुण्यात भिंतीला भगदाड पाडून सराफ दुकानातून सव्वा कोटींची लुट;
वारज्यातील भरदिवसा घडली घटना - Pune Cyber Crime | सायबर तज्ज्ञ पंकज घोडे आणि माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांच्याकडून 6 कोटीची क्रिप्टोकरन्सी जप्त; जाणून घ्या कोर्टात आज काय झालं PCR की MCR
- Aurangabad Accident | थरारक ! एसटीखाली दुचाकी आल्याने झाला भीषण स्फोट;
दुचाकीस्वार गंभीर जखमी - Deepika Padukone Oops Moment | भर कार्यक्रमात दीपिकाच्या सोनेरी ड्रेसनं दिला धोका,
कॅमेरासमोर झाली Oops Momentची शिकार… - MLA Praniti Shinde & Raju Patil On Government House |
‘या’ दोन आमदारांनी सरकारी घरे नाकारली’; सर्वसामान्य जनतेकडून होतंय कौतुक! - Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचा पुन्हा शरद पवारांना विरोध;
सांगलीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे करणार अनावरण?