ताज्या बातम्यामनोरंजन

Janhvi Kapoor Bold Photoshoot | जान्हवी कपूरनं काचेचा ड्रेस घालून केलं फोटोशूट, फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor Bold Photoshoot) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तिनं आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. नुकतंच सोशल मीडियावर तिच्या काही (Janhvi Kapoor Bold Photoshoot) फोटोनं धूमाकूळ घातला आहे.

 

 

जान्हवीनं (Janhvi Kapoor) या फोटोमध्ये काचेचा ड्रेस घातला आहे. तिनं या ड्रेसमधील हे फोटो (Janhvi Kapoor Bold) सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचा हा ड्रेस बॉडीकॉन आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिनं केस मोकळे सोडले आहे. फोटोमधील (Janhvi Kapoor Instagram Photo) तिचे हावभाव अगदीच बोल्ड आहे. तसेच चेहऱ्यावर तिनं न्यूड मेकअप केला आहे.

 

 

शेअर केलेल्या फोटोला (Janhvi Kapoor Bold Photoshoot) जवळपास 13 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच 7 हजारांहून अधिक लोकांनी कमेंटस् करून कौतुकाचा पाऊस पाडला आहे. तिचे इंन्टाग्रामवर जवळपास 15.9 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहे.

 

 

दरम्यान, तिच्या या फोटोखाली अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केलं आहे. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘बसण्यासाठी हा ड्रेस आरामदायी आहे का?’ तसेच अनेक युजरनं हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहे.

 

 

Web Title :- Janhvi Kapoor Bold Photoshoot | actress janhvi kapoor photoshoot in a bodycon dress users reactions after seeing photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi First Audition Video | नोरा फतेहीचा ऑडिशनचा 10 वर्षा आधीचा व्हिडिओ आला समोर; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का..

 

Modi Government | भारतीय नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो? मोदी सरकारने स्पष्टच सांगितले….

 

Aamir Khan on The Kashmir Files | ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर आमिर खाननं मांडलं मत; म्हणाला – ‘जे कश्मीरी पंडितांसोबत झालं, ते…’

Back to top button