Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ट्रेडिशनल ड्रेस मधील हॉट फोटोजने चाहत्यांचे वेधले लक्ष

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या अभिनयासोबतच अनोख्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती तिचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते. नुकताच जान्हवीने (Janhvi Kapoor) एका कार्यक्रमात हजेरी लावत परिधान केलेले ड्रेस सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

नुकतीच जान्हवी कपूर अंबानी कुटुंबाच्या फंक्शनमध्ये दिसली होती. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आणि त्यावर हेवी वर्क सिवलेस ब्लाऊज सोबतच ग्लॉसी मेकअप केला होता. यावेळी जान्हवी अतिशय हॉट आणि सेक्सी दिसत होती. तिचे हे फोटोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) ही सुंदर साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केली आहे.
आणि त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर देखील केले आहे.
सध्या तिचे फोटोज इंस्टाग्रामचे वातावरण वाढवताना दिसत आहेत.
जान्हवीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास नुकताच ती ‘मिली’ या चित्रपटात दिसली होती.
आता ती लवकरच वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात झळकणार आहे.

 

Web Title :- Janhvi Kapoor | bollywood janhavi kapoor shared new look in pink saree take a look

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | विरोधकांच्या घोटाळ्यांचा हिशोब नववर्षात चुकता करणार; किरीट सोमय्यांचा ठाकरेंना इशारा (व्हिडिओ)

Pune Crime News | धकनवडी-बालाजीनगरमध्ये टोळक्याकडून युवकावर खुनी हल्ला, करण पाटील आणि विवेक चोरगेला अटक

Alia Bhatt | आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; फोटो शेअर करत दिली माहिती