मनोरंजन

हातात सँडल घेऊन रस्त्यावर ‘अनवाणी’ चालताना दिसली जान्हवी कपूर

पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जान्हवी कपूर सध्या आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देताना दिसत आहे. अलीकडेच तिचा जीम वर्काऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झला होाता. यानंतर पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. जीमच्या बाहेरचे तिचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या समोर आले आहेत.

फोटोत दिसत आहे जान्हवी काहीशी घाईत आहे. खरं तर तिला जीमलाच जाण्याची घाई होती. फोटोत ती अनवाणी चालताना दिसत आहे. तिच्या हातात एक बॅगही दिसत आहे. तिच्या एकात बॅग आणि दुसऱ्या हातात सेलफोन आहे आणि हाय हिल्स आहेत.

जान्हवीला तसं तर इंडस्ट्रीत येऊन जास्त वेळ झालेला नाही. तरीही ती जास्त मेहनत घेताना दिसत आहे. सध्या तिचे हे अनवाणी चालतानाचे फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिन व्हाईट कलरचा स्लीव्हलेस ड्रेस घातला आहेत ज्यात ती खूपच क्युट आणि सुंदर दिसत आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही ती काम करणार आहे. याशिवाय तिच्याकडे तख्त हा सिनेमादेखील आहे.

https://www.instagram.com/p/B9HCjLKnvcH/

https://www.instagram.com/p/B9HIEDTgzGw/

Back to top button