Janhvi Kapoor | जान्हवीच्या बेली डान्सची माधुरी दीक्षित सह नोराने केली प्रशंसा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमी तिच्या लुक्समुळे चर्चेत असते. अशातच आता जान्हवीचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिली’ (Mili) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी (Janhvi Kapoor) झलक दिखला जा 10 (Jhalak Dikhhla Jaa 10) मध्ये पाहायला मिळाली. यावेळी तिने बेली डान्स (Belly Dance) करत प्रेक्षकांच्या सोबतच जजसचे मन जिंकले.

 

जान्हवी ने बेली डान्स चे प्रशिक्षण लॉकडाऊन दरम्यान घेतले होते. याशिवाय शास्त्रीय नृत्यचेही प्रशिक्षण जान्हवीने घेतले आहे. जान्हवी जेव्हा झलक दिखला जा मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली तेव्हा माधुरीने (Madhuri Dixit) तिला बेली डान्स करण्याची विनंती केली. त्यावेळी तिने हा डान्स केला. instagram वर कलर्स टीव्हीच्या अधिकृत अकाउंट वरून तिचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

 

 

‘मिली’ या चित्रपटात जान्हवी (Janhvi Kapoor) सोबत मनोज पाहवा (Manoj Pahwa)
आणि सनी कौशल (Sunny Kaushal) हे देखील चित्रपटात दिसणार आहेत.
जान्हवीचा हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये जान्हवी ची भूमिका कशा पद्धतीची आहे
हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Web Title :- Janhvi Kapoor | janhvi kapoor belly dance moves on jhalak dikhhla jaa 10 madhuri dixit is shocked

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA एरियरबाबत आली मोठी माहिती

Central Government Employees News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी IMP बातमी; GPF चा नियम बदलला, जाणून घ्या

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या