Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने बॉयफ्रेंड ओरहान विषयी केले ‘हे’ मोठे वक्तव्य; म्हणाली…..

0
1488
Janhvi Kapoor | janhvi kapoor breaks silence about rumoured boyfriend orhan awatramani
file photo

पोलीसनामा ऑनलाईन : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. जान्हवी कपूर तिच्या पोस्टमुळे त्याचबरोबर चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) दिवाळी पार्टी दरम्यान ओरहान अवत्रमणी (Orhan Awatramani) सोबत दिसल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. आता जान्हवीने अशाच या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे पाहायला मिळाले.

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने दिलेल्या एका मुलाखतीत ओरहान विषयी विचारले असता ती म्हणाली, “ओरहान हा माझा खूप चांगला मित्र आहे. तो नेहमीच माझ्या पाठीशी असतो. मी देखील त्याला खूप मदत करते ओरहान सोबत मला खूप कम्फर्टेबल वाटतं. मी त्याच्यावर खूप जास्त विश्वास ठेवते. असा मित्र भेटणं खूपच दुर्मिळ आहे तो खूप चांगला मित्र आहे. ” एवढेच नाही तर जान्हवी म्हणाली “ओरहान हा बऱ्याच किड्स स्टार सोबत असतो. ओरहान सारा अली खान (Sara Ali Khan), अनन्या पांडे (Ananya Pandey), शनाया कपूर (Shanaya Kapoor), इब्राहिम खान (Ibrahim Ali Khan) तसेच अजय देवगण (Ajay Devgan) आणि काजोल (Kajol) ची मुलगी न्यासाचा (Nysa Devgan) ही तो चांगला मित्र आहे.

ओरहान हा ॲनिमेटर प्रशिक्षित (Animator Trained) असून सारा अली खानचा तो क्लासमेट आहे.
ग्रॅज्युएशन पार्टीत सारा आणि ओरहानचे फोटो देखील पाहायला मिळाले.
तर ओरहान हा न्यासाचाही खूप जवळचा मित्र आहे.
स्टारकिड्ससोबत नेहमीच वावरत असलेल्या ओरहानने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावरही त्याचे खूप फॉलोअर्स आहेत.

Web Title :- Janhvi Kapoor | janhvi kapoor breaks silence about rumoured boyfriend orhan awatramani

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्याअगोदर संघात करणार ‘हा’ एक बदल

Satara Crime | सांगलीतील उद्योजकाच्या मुलाचा मृतदेह आढळला नीरा नदीत; पुण्यातून झाला होता बेपत्ता