Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने काळ्या मोनोकिनीमध्ये दाखवला हॉट अवतार, फोटो तुफान व्हायरल
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Janhvi Kapoor | अलीकडेच जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) प्रिंटेड बिकिनीमधील काही फोटो शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. कडाक्याच्या थंडीत, अभिनेत्रीने पूलमध्ये बिकिनी लूक देऊन इंटरनेटचे तापमान वाढवले आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi ) आणि बोनी कपूर ( Bony Kapoor ) यांची मुलगी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही फॅशनिस्टा आहे. जेव्हा ती सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ टाकते तेव्हा तिचे चाहते वेडे होतात. तिच्या स्टाईल स्टेटमेंटने तिच्या चाहत्यांना कसे जिंकायचे हे तिला नक्कीच माहित आहे. ट्रॅव्हल लव्हर असलेली अभिनेत्रीने बुधवारी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
हे सर्व फोटो तिच्या हॉलिडे डेस्टिनेशनचे असल्याचे दिसते. पहिल्या चित्रात, अभिनेत्री काळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये थंड दिसत आहे. फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, ‘युडेमोनिया’ ( Eudamonia ) म्हणजेच ‘चांगले आयुष्य’.
Web Title : Janhvi Kapoor | janhvi kapoor flaunts a sizzling hot avatar in a black monokini photo goes viral like fire
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Eknath Khadse | जळगावच्या बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा; एकनाथ खडसेंना धक्का