janhvi kapoor | जान्हवीच्या ट्रान्सपरंट क्राॅप टाॅपमधून तिची गुलाबी बिकनी झाली फ्लाॅन्ट, तर चाहते म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – पोलीसनामा ऑनलाइन  – janhvi kapoor | सौंदर्य आणि क्युट स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर ( janhvi kapoor) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रविवारी जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यांना चाहत्यांनी पसंती दिली आहे. जान्हवीच्या गुलाबी बिकिनीतील बोल्ड लूकने तिचे चाहते घायाळ झाले आहेत. त्याच वेळी, फोटोंमध्ये, ती एका पारदर्शक क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये तिचे इनरवेअर स्पष्टपणे दिसत आहे.

 

instagram photo

 

 

 

हे फोटो पाहून चाहते वेडे झाले आहेत. तिची बहीण खुशी कपूरनेही ( Khushi Kapoor ) कमेंट केली आहे. जान्हवीच्या या पोस्टला चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही लाइक केले आहे. जान्हवी कपूरकडे ( janhvi kapoor ) ‘गुड लक जेरी’ ( Good Luck Jerry ) आणि ‘दोस्ताना 2’ ( Dostana 2 ) आहेत. याशिवाय ती बोनी कपूरच्या ( Bony Kapoor ) प्रोडक्शनच्या ‘मिली’ ( Mili ) चित्रपटात दिसणार आहे.

 

 

 

 

 

 

 

जान्हवी कपूरला नुकतीच कोविडची लागण झाली आहे. फोटोंमध्ये ती स्विमिंग पूलजवळ गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

 

 

 

 

Web Title :  Janhvi kapoor | janhvi kapoor shared sizzling bikini photo bra visible in transparent crop top

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे हि वाचा

 

Vitamin And Mineral For Health | इम्यूनिटी, हाडे, मेंदू आणि डोळे मजबूत बनवतात व्हिटॅमिन A,B,C,D; ‘हे’ मिनरल सुद्धा आवश्यक, जाणून घ्या

Uric Acid | तुमच्या शरीरात होत असेल ‘ही’ समस्या, तर यूरिक अ‍ॅसिड वाढल्याचा असू शकतो संकेत; जाणून घ्या

Covid-19 vs Influenza | सर्दी-ताप, डोकेदुखीची लक्षणे ‘कोविड’ची आहेत की ‘फ्लू’ची, हे कसे ओळखावे? जाणून घ्या

Aloe Vera Juice Benefits | रोज प्याल एलोवेरा ज्यूस तर शरीराला होतील ‘हे’ 5 फायदे; जाणून घ्या

Maratha Reservation | उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धडकणार ‘लाँग मार्च’ (व्हिडिओ)

Mahavikas Aghadi | राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची ठिणगी ! आघाडी न करण्याची महापौरांची भूमिका

Vistadome Coach | मध्य रेल्वेवरील ‘व्हिस्टाडोम कोच’ना प्रचंड प्रतिसाद ! गेल्या 3 महिन्यात 20,407 प्रवाशांची नोंद, उत्पन्न रु.2.38 कोटी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 41 हजारांपेक्षा जास्त रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी