Janhvi Kapoor Latest Photoshoot | जान्हवी कपूरनं सोफ्यावर झोपून दिल्या अशा पोज, फोटो पाहून नेटकरी म्हणाले – ‘Uff..’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिवसेंदिवस अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor Latest Photoshoot) सोशल मीडियावर चांगलाच कहर करताना दिसतीये. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉटनेसने भरलेले फोटो शेअर करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. नुकतंच तिनं इंस्टाग्रामवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

 

Advt.

जान्हवीनं (Janhvi Kapoor) हे फोटो सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Janhvi Kapoor Sizzling Photo) तिनं गडद चॉकलेटी आणि काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. खास गोष्ट अशी की, ती फोटोसाठी (Janhvi Kapoor Bold Picture) चक्क सोफ्यावर झोपून पोज देत आहे. फोटोमधील तिच्या किलर रूपानं चाहत्यांना चांगलंच घायाळ केलं आहे.

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं न्यूड मेकअप केला आहे. फोटोमध्ये (Janhvi Kapoor Instagram Photo) तिनं केसांचा टाईट असा बन बांधला आहे. नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. या फोटोवर (Janhvi Kapoor Latest Photoshoot) अवघ्या दोन तासांमध्ये तब्बल 3.9 लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. तसेच चाहत्यांनी फोटोवर कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Janhvi Kapoor Latest Photoshoot | janhvi kapoor wore tight fitting dress for latest photoshoot janhvi kapoor sizzling photos viral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा