‘धडक गर्ल’ जान्हवीनं डीप नेक आणि थाय स्लिट ड्रेसमध्ये दाखवलं HOT क्लीव्हेज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर बी टाऊनधील सर्वात जास्त चर्चेत राहणारी स्टारकिड आहे. अभिनयाव्यतिरीक्त जान्हवी आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेससाठी जान्हवी ओळखली जाते. जान्हवीची स्टाईल आणि फॅशनही चाहत्यांना खूप आवडते. नुकतेच जान्हवीचे काही बोल्ड फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B6hlF4bgriK/

समोर आलेल्या फोटोंमध्ये जान्हवीनं ब्राऊन कलरचा डीप नेक आणि थाय स्लिट ड्रेस घातला आहे. यात जान्हवी खूपच हॉट दिसत आहे. जान्हवीनं हॉट क्लीव्हेज आणि सेक्सी लेग्स फ्लाँट केले आहेत. मिनिमल मेकअप, ओपन हेअर्स आणि ब्राऊन लिपस्टिकनं तिनं आपल्या लुकला चार चांद लावले होते. जान्हवीच्या पोजही कातिलाना आहेत.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाची शुटींगही सुरू झाली आहे. याशिवाय ती रुही आफ्जा या रोमँटीक हॉरर सिनेमातही दिसेल. इतकेच नाही तर तर गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलल्या गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमात आणि घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्येही ती दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/B6iUYV4hBKU/

https://www.instagram.com/p/B6iSFLegwVk/

https://www.instagram.com/p/B6iMTpbFGNZ/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !