Janhvi Kapoor Superbold Look | डीपनेक ड्रेस घालून बोल्ड झाली जान्हवी कपूर, व्हायरल फोटोनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Janhvi Kapoor Superbold Look | दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आज स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे. नेटकऱ्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणत्याही प्रकारचा बहाना सोडत नाही. अनेकदा ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली असते. कधी तिच्या अभिनयामुळे, कधी तिच्या बोल्‍डनेसनं ती प्रेक्षकांच्या सतत चर्चेत असते (Janhvi Kapoor Superbold Look).

 

 

अलीकडेच जान्हवीचं एक लेटेस्ट फोटोशूट (Janhvi Kapoor Latest Photoshoot) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिनं आपलं हे फोटोशूट सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे (Janhvi Kapoor Instagram Photo). शेअर केलेला फोटोनं (Janhvi Kapoor Superbold Photo) नेटकऱ्यांचे चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे.

 

 

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये जान्हवीने वाईन रंगाचा डीपनेक असलेला ड्रेस घातला आहे (Janhvi Kapoor Deepneck Dress Pics). या ड्रेसमध्ये ती प्रचंड प्रमाणात हॉट दिसत आहे. तसेच आपल्या लुकला (Janhvi Kapoor Superbold Look) पूर्ण करण्यासाठी तिनं स्मोकी आईजआणि ग्लॉसी मेकअप केला आहे.

 

 

जान्हवीच्या (Janhvi Kapoor) या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तसेच फोटोसाठी तिनं केस मोकळे सोडून आपल्या रुपाची शोभा वाढवली आहे. तिनं लुक मधील अनेक फोटो शेअर करून फोटोसाठी एकापेक्षा एक वरचढ पोज (Janhvi Kapoor Killer Pose) दिल्या आहेत. अद्याप या फोटोवर जवळपास 1 मिलियनहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे (Janhvi Kapoor Hot Photo). तसेच अनेक चाहते कमेंट्समधून कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.

 

दरम्यान, तिनं कमी वेळामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीत स्वतःची एक अनोखी आणि खास ओळख निर्माण केली आहे (Best Actress Janhvi Kapoor).
तिनं तिच्या उत्कृष्ट अभिनयानं सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत.
या व्यतिरिक्त तिच्या मनमोहक अभिनयाने अनेक रसिक प्रेक्षकांना घायाळ केलं आहे.

 

Web Title :- Janhvi Kapoor Superbold Look | janhvi kapoor became bold wearing a deep neck dress she created a sensation on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा