Janhvi Kapoor Superbold Photos | डीपनेक ड्रेस घालून जान्हवी कपूरने वाढवला सोशल मीडियाचा पारा…

पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor Superbold Photos ) आज स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली आहे. नेटकऱ्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणत्याही प्रकारचा बहाना सोडत नाही. अनेकदा ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली असते. कधी तिच्या अभिनयामुळे, कधी तिच्या बोल्‍डनेसनं ती प्रेक्षकांच्या सतत चर्चेत असते (Janhvi Kapoor Superbold Photos).

अलीकडेच जान्हवीचं एक लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिनं आपलं हे फोटोशूट सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे (Janhvi Kapoor Instagram Photo). शेअर केलेला फोटोनं (Janhvi Kapoor Superbold Photos) नेटकऱ्यांचे चांगलंच लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये जान्हवीने चमकणारा मल्टीकलरचा डीपनेक असलेला ड्रेस घातला आहे. (Janhvi Kapoor Deep Neck Dress Pics). या ड्रेसमध्ये ती प्रचंड प्रमाणात हॉट दिसत आहे. तसेच आपल्या लुकला (Janhvi Kapoor Superbold Look) पूर्ण करण्यासाठी तिनं स्मोकी आईजआणि ग्लॉसी मेकअप केला आहे.

जान्हवीच्या (Janhvi Kapoor) या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
तसेच फोटोसाठी तिनं केस मोकळे सोडून आपल्या रुपाची शोभा वाढवली आहे. तिनं लुक मधील अनेक फोटो शेअर करून फोटोसाठी एकापेक्षा एक वरचढ पोज (Janhvi Kapoor Killer Pose) दिल्या आहेत. तसेच फोटोमध्ये ती तिचं फूड एजॉय करताना दिसत आहे. फोटोतील (Janhvi Kapoor Viral Photos) तिच्या मादक अदा वर अनेक नेटकरी घायाळ झाले आहेत.

दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Actress Janhvi Kapoor) या फोटोवर अद्याप जवळपास 7.71 लाखांहून
अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे (Janhvi Kapoor Hot Photo). तसेच अनेक चाहते
कमेंट्समधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | नगर रोडवरील बीआरटी मार्ग अखेर इतिहासजमा; वाहतूकीला अडथळा होत असल्याने महापालिकेने काढून टाकला बीआरटी मार्ग

लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर बलात्कार, लोणी काळभोर परिसरातील घटना

घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन, कात्रज परिसरातील घटना