पोलीसनामा ऑनलाइन टीम – Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor Troll) अभिनयापेक्षा जास्त आपल्या फॅशन सेन्समुळं चाहत्यांच्या चर्चेत येते. तिच्या फॅशन सेन्सवर (Janhvi Kapoor Fashion Sence) अनेक तरुणी फिदा आहेत. तर नुकतंच तिच्या एका ड्रेसमुळे ती चाहत्यांच्या चांगलीच निशाण्यावर आली आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल (Janhvi Kapoor Troll) करण्यास सुरू केलं आहे.
जान्हवी कपूर अलीकडेच एका हॉटेलच्या बाहेर स्पॉट झाली. हॉटेल बाहेरील तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तिनं जंपसूट घातला होता. तिचा जंपसुट अधिकच घट्ट असल्यानं चाहत्यांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
जान्हवीनं शेअर केलेल्या व्हिडिओमधील हा जंपसुट आकाशी रंगाचा असून, तो प्रचंड बॅकलेस (Janhvi Kapoor Backless Dress) होता. तसेच तिच्या जंपसुटचा गळा इतका डीप होता, त्यामुळं तिची क्लीवेज (Janhvi Kapoor Cleavage Photo) पुर्ण पणे स्पष्ट दिसली. तसेच आपली लूक (Latest Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला होता. तर केस मोकळे सोडून आपल्या रुपाची शोभा वाढवली होती.
दरम्यान, जान्हवीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी नापसंती दर्शवली आहे. तरी काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये चक्क लिहिलं की, ‘ ही मोठी होऊन मलाईका होणार आहे.’ तर दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘हिला कपडे घालण्याची अक्कल नाहीये.’ तर एका युजरनं चक्क ‘ही बहुतेक उर्फीची (Urfi Javed) नक्कल करत आहे,’ असं लिहिलं. तर पुढे चक्क ‘टॉप क्लास व्हर्जन ऑफ उर्फी जावेद’ असं लिहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Charity Pune Division | 2 हजार प्रकरणे निकाली काढून धर्मादाय पुणे विभाग महाराष्ट्रात पुन्हा अव्वल