जान्हवी कपूरचा ‘हा’ Belly डान्स पाहून यूजर्संनी दिला ‘सल्‍ला’, बघता-बघता व्हिडीओ ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी व श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हारयल होत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी आपल्या बेली डान्सने चाहत्यांना वेड लावत आहे.

View this post on Instagram

#janhvikapoor belly dancing moves 🔥🔥🔥🔥

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सोशल मिडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी पिंक टॉप आणि पांढऱ्या कलरच्या शॉट्समध्ये दिसत आहे. जान्हवी या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर दिसत आहे पण या व्हिडिओला पाहून युजर्सने तिला ट्रोल केले आहे. जान्हवीच्या या व्हिडिओला पाहून युजर्स म्हणाले की, ‘हा बेली डान्स नाही’ याला पाहून असे वाटते की, कोणता तरी शुतुरमुर्ग डान्स करत आहे. एका युजरने हा डान्स बेली नसून खूपच दयनीय आहे, असे लिहले.

जान्हवी नेहमी आपल्या फिटनेस आणि फोटोसाठी सोशल मिडियावर चर्चेत असते. ती नेहमी आपल्या जिम आमि डान्स क्लासेसचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमधील तिचा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. जान्हवी लवकरच रुहीअफवा व्यतिरिक्त गुजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. ती पुन्हा एकदा करण जहरचा ‘तख्त’ चित्रपटात दिसणार आहे. ‘तख्त’ मध्ये जान्हवीसोबत करिना कपूर, विकी कौशल दिसणार आहे.

 

सिनेजगत

‘लैंगिक’ अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर भडकला ‘हा’ अभिनेता म्हणाला, मी नशेमध्ये…

… म्हणून अभिनेता शाहिद कपूरची प्रत्येक चित्रपटात ‘हटके’ हेअर ‘स्टाईल’

शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा बॉलिवूडमध्ये ‘बाप’माणसासोबत ‘डेब्यू’

‘लस्ट स्टोरीज’मधील ‘व्हायब्रेटर सीन’बाबत कियारा आडवाणीचा मोठा ‘खुलासा’

Loading...
You might also like