जिममध्ये 2 वेण्या घालून पोहचली जान्हवी कपूर, भलतीच ‘क्यूट’ दिसली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्समध्ये जान्हवी कपूरचे देखील नाव आहे. ती एक चांगली अभिनेत्रीही आहे. चित्रपटांमधील तिच्या कामाची आणि तिच्या स्टाइलची सर्वत्र चर्चा आहे. सगळ्या कलाकारांप्रमाणेच जान्हवीसुद्धा तिच्या फिटनेसकडे पूर्णपणे लक्ष देते आणि नियमितपणे जिमला जाते.

जिममध्ये जातानाही जान्हवीची स्टाईल आणि कपडे पाहण्यासारखे असतात. जान्हवी अतिशय कूल आणि कॅज्युअल कपड्यांमध्ये जिमला जाते. ती नेहमी शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये दिसते.

आज पुन्हा जान्हवी कपूर मुंबईच्या बांद्रा येथे जिमच्या बाहेर स्पॉट झाली. जाह्नवी यलो क्रॉप टॉप आणि ब्लॅक शॉर्ट्समध्ये दिसून आली. तिच्या लुकची खासियत म्हणजे तिची हेअर स्टाइल.

https://www.instagram.com/p/B7LfSewhUVg/

जाह्नवीने आपल्या केसांचे दोन वेण्या घातल्या होत्या. या लुकमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. जान्हवीने कॅमेऱ्याला पाहून छान स्माइल देखील दिली.

जान्हवी कपूरच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे म्हणले तर ती नुकतीच नेटफ्लिक्स फिल्म ‘घोस्ट’ स्टोरीजमध्ये दिसली आहे. झोया अख्तरच्या शॉर्ट फिल्ममध्ये तिने समीराची भूमिका साकारली आहे, जी एका वृद्ध महिलेची काळजी घेण्यासाठी आली आहे, जान्हवी येत्या काही वर्षांत गुंजन सक्सेना ‘द कारगिल गर्ल’ आणि ‘तख्त’ या मोठ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !