Janhvi Kapoor Video | रात्री उशीरा ‘तोकड्या’ कपड्यांमध्ये पार्टी करण्यासाठी निघालेल्या जान्हवी कपूरला गर्दीने घेरलं, व्हिडिओ झाला व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Janhvi Kapoor Video | बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) वीकेंडला तिच्या मैत्रिणींसोबत रात्री उशिरा पार्टी करण्यासाठी बाहेर गेली होती. यादरम्यान, अभिनेत्री आणि तिच्या मित्रांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत (Janhvi Kapoor Video).

 

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर आणि तिच्या मैत्रिणी अतिशय हॉट स्टाईलमध्ये दिसत आहेत, या स्टार डॉटर्सची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती (Janhvi Kapoor Late Night Video).

 

गर्दीत वाचवू शकला नाही ओरहान
यादरम्यान अनन्या पांडे, शनाया कपूर आणि कथित बॉयफ्रेंड ओरहान (Orhan) जान्हवी कपूरसोबत दिसले जे वीकेंडला पार्टीला गेले होते. अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी आणि तिला कॅमेर्‍यात कैद करण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशा परिस्थितीत जान्हवी कपूरला गर्दीपासून वाचवण्यात ओरहान अयशस्वी ठरला. यादरम्यान अभिनेत्रीच्या अंगरक्षकांनी तिला सुखरूप आत नेले. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जान्हवी कपूर गर्दीत अतिशय सभ्य पद्धतीने दिसत आहे. (Janhvi Kapoor Video)

 

 

जान्हवी कपूरचा पार्टी लुक
यासोबतच जानव्हीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर हिरव्या रंगाच्या मिनी स्कर्ट आणि पिवळ्या स्ट्रॅपी टॉपमध्ये सुंदर दिसत होती. तिने तिच्या हातात एक बॅग घेतली होती. जान्हवी कपूरची ही स्टाईल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोण आहे जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड
जान्हवी कपूरसोबत दिसणार्‍या या व्यक्तीचे नाव ओरहान आहे. ओरहान सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि सर्व फोटो पोस्ट करत असतो.
ओरहानच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर तो स्टार किड्सचा खूप चांगला मित्र असल्याचे स्पष्ट होते.
शाहरुख खानची मुलगी सुहानापासून ते अजय देवगणची मुलगी नयासा देवगनपर्यंत पार्टी करतानाचे अनेक फोटो ओरहानने शेअर केले आहेत.

 

ओरहानसोबत जान्हवी कपूरचा व्हिडिओ
जान्हवी कपूर ओरहानसोबत पार्टी करताना दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही,
तर याआधीही जान्हवी कपूर आणि ओरहान अनेकदा खास अंदाजात एकत्र दिसले आहेत.
याआधी दोघे मुंबईत एकत्र डान्स पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आला होता.

 

Web Title :- Janhvi Kapoor Video | janhvi kapoor brutaly grabbed by people as she left for late night party janhvi rumoured boyfriend unable to save actress

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा, राष्ट्रवादीचा पाठिंबा; शरद पवारांनी सांगितला विजयाचा ‘हा’ फॉर्म्युला

 

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे मंगळवारपासून पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंना भेटीसाठी…

 

Pune NCP | महागाईसाठी तत्कालीन पंतप्रधानांना भाजपने बांगड्या पाठवल्या होत्या, तीच भेट सध्याच्या पंतप्रधानांना देण्याची वेळ आली; प्रशांत जगताप यांचा हल्लाबोल