पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री जन्नत जुबेर (Jannat Zubair Rahmani) ही छोट्या पडद्यावरील ‘काशी’, ‘फुलवा’, ‘तू आशिकी’ या अशा मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली होती. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. जन्नत तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश लुकमुळे देखील ओळखली जाते. जन्नत (Jannat Zubair Rahmani) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळ्या लूक मधील फोटोज चाहत्यांसाठी शेअर करत असते. जन्नतने शेअर केलेल्या नव्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
जन्नतने अलीकडेच इंस्टाग्राम वर काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने तिचा लुक फ्लॅट करताना कॅमेरासमोर अनेक पोजेस दिले आहेत. दरम्यान जन्नतने ऑलिव्ह ग्रीन टँक टॉप आणि ब्लू डेनिम जीन्स परिधान करत केस मोकळे सोडत चमकदार मेकअप केले आहे. या फोटोमध्ये जन्नत खूपच हॉट दिसत आहे. तर अभिनेत्रीच्या फिगर वरून कोणाच्याच नजरा हटत नाहीत. फोटो पाहून लक्षात येते की जन्नत कुठेतरी शॉपिंगसाठी बाहेर गेली आहे. या वेळेस हे फोटोज तिने शेअर केले आहेत. तर तिच्या फोटोवर सध्या कंमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे.
जन्नतने (Jannat Zubair Rahmani) बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. आज जन्नतने तिच्या लूकने सर्वांनाच वेड लावले आहे. जन्नतची स्टाईल देखील सर्वांना आकर्षित करून घेत असते. जन्नतच्या इंस्टाग्रामवर तिने आजवर तिचे अनेक हॉट आणि सेक्सी फोटो व्हिडिओ शेअर केले आहेत. तर जन्नत नुकतीच पंजाबी चित्रपट ‘कुलचे छोले’ मध्ये झळकली होती. जन्नतच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक म्युझिक व्हिडिओज साइन केले आहे.
Web Title :- Jannat Zubair Rahmani | jannat zubair s new look is going viral look at the photo
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Tara Sutaria | तारा सुतारियाच्या लूकने वाढले सोशल मीडियाचे तापमान
Rashmika Mandanna | एअरपोर्टवर स्पॉट झाली रश्मिका मंदाना
Shivani Dandekar | ‘या’ कारणामुळे शिवानी दांडेकर झाली ट्रोल, पाहा फोटो!