मुझसें शादी करोगे : जसलीनचा कडक अंदाज, या स्पर्धेकासह दिसली रोमँटिक केमेस्ट्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रिअ‍ॅलिटी शो मुझसे शादी करोगे मध्ये जसलीन मथारू ची स्पर्धकाची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. जसलीन पारस सोबत नातं जोडण्यासाठी शोमध्ये आली आहे परंतु पारसपेक्षा तिची केमिस्ट्री शोचा स्पर्धक मयुर वर्मा याच्यासोबत जास्त दिसत आहे.
पूल में जसलीन का बोल्ड अंदाज, इस कंटेस्टेंट संग दिखी रोमांटिक केमिस्ट्री

जसलीन आणि मयुरचे काही अनसीन फोटो समोर आहेत ज्यामध्ये मयुर आणि जसलीन स्विमिंग पूलमध्ये रोमँस करताना दिसत आहे. जसलीनच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर ती ब्लॅक बिकीनीत दिसत आहे. तिच्यासोबत मयुरही आहे. याचवेळी जसलीन हिरो हिरोईनच्या भेटीचा सीन क्रिएट करताना दिसली. या सीनचा अ‍ॅक्टर मयुर आणि अक्ट्रेस आहे जसलीन. दोघंही रोमँटीक अंदाजात एकमेकांना भेटताना दिसत आहेत.
पूल में जसलीन का बोल्ड अंदाज, इस कंटेस्टेंट संग दिखी रोमांटिक केमिस्ट्री

जसलीन मथारू मयुरला मिठी मारताना दिसत आहे. हा सीन पुन्हा रिक्रिएट केला जातो. हा सीन तसं तर फन म्हणून क्रिएट केला होता. परंतु जसलीन आणि मयुरच्या रोमँटी केमिस्ट्रीची झलक चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही. शोच्या पहिल्या दिवसापासून जसलीन आणि मयुर यांच्यात चांगली मैत्री झाल्याचं दिसत आहे.
पूल में जसलीन का बोल्ड अंदाज, इस कंटेस्टेंट संग दिखी रोमांटिक केमिस्ट्री

एकदा जसलीननं सांगितलं होतं, घरात येताच मयुरसोबत माझं कनेक्शन तयार झालं होतं. तो माझा चांगला मित्र आहे. यानंतर तिनं त्याला मिठीही मारली होती. शोमध्ये जरी ती पारससाठी आली आहे तरीही तिच्या आणि मयुरच्या केमिस्ट्रीचीच जास्त चर्चा होताना दिसत आहे. फिनालेपर्यंत आता कोण कोणासोबत असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. जसलीन कोणाला पार्टनर म्हणून निवडेल हे याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे.