‘स्टार’ बॉलर जसप्रीत बुमराहचे ‘या’ अभिनेत्रीसोबत ‘झेंगाट’, सध्या करतो तिला ‘डेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वर्ल्डकप २०१९ ला सुरुवात झाली आहे. यादरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बुमराहची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. विरोधी फलंदाजाला तर बुमराहचे नाव ऐकून अक्षरश: घाम फुटतो. रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियाचा ओपनर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने बुमराहची स्टाईल पकडण्यासाठी तर बॅटवर सेंसरही लावला होता. रविवार झालेल्या मॅचमध्ये वॉर्नरने असेच केले होते. अशातच आता बुमराह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

View this post on Instagram

Lots of love ….. 🖤

A post shared by anupamaparameswaran (@anupamaparameswaran96) on

 

समोर आलेल्या वृत्तांनुसार, प्रेमाच्या पिचवर जसप्रीत बुमराहला कोणीतीर क्लीन बोल्ड केले आहे. बुमराहचे नाव साऊथची अॅक्ट्रेस अनुपमा परमेस्वरन सोबत जोडले जाताना दिसत आहे. जसप्रीत बुमराह आणि अनुपमा परमेस्वरन दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांच्या नात्याची तेव्हापासून चर्चा व्हायला लागली आहे जेव्हापासून जसप्रीत बुमराहने अनुपमा परमेस्वरनला ट्विटरवर फॉलो करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो अनुपमा परमेस्वरनने 2015 मध्ये मल्याळम सिनेमा प्रेमम मधून डेब्यू केला होता. यानंतर तिने 2016 मध्ये तेलुगू सिनेमात डेब्यू केला होता. अनुपमा परमेस्वरन खूपच सुंदर असून तिच्या अभिनयाचे अनेक चाहते दीवाने आहेत.

अभिनेत्री अनुपमा नुकतंच म्हटली होती की, “मला फक्त हेच माहीत आहे की, बुमराह खूप चांगला खेळाडू आहे. यापेक्षा जास्त मी त्याला ओळखत नाही. 25 वर्षांचा बुमराह आपल्या आयुष्यातील चांगल्या टप्प्यावर आहे.”

View this post on Instagram

🤗

A post shared by anupamaparameswaran (@anupamaparameswaran96) on

View this post on Instagram

They're all I have. They're all I need.♥

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1) on

आरोग्यविषयक वृत्त –

 रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

 वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

ठाण्यातील ६६ वर्षीय ब्रेनडेड महिलेचे अवयवदान

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

 

Loading...
You might also like