ICC World Cup 2019 : बुमराहची ‘कमाल’ अन् वर्ल्डकपमध्ये ‘धमाल’, ‘वनडे इंटरनॅशन’लमध्ये नॉटऑऊट १०० ‘विकेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप मध्ये मोठी कामगिरी करत आपल्या नावावर विक्रम नोंदवला आहे. वन डे क्रिकेट मध्ये बुमराहचा हा शंभरावा बळी ठरला. भारताकडून सर्वात जास्त वेगात बळीचे शतक साजरा करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. डावाच्या ४ थ्या षटकात श्रीलंकेला पहिला धक्का देत जसप्रीत बुमराहने हा विक्रम नोंदवला. जसप्रीत बुमराहने श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्नेला धोनीकडे झेल देत बाद केले.

यांच्या नावावर आहेत रेकार्ड –
१. भारताचा सर्वात वेगवाग गोलंदाज आणि जलद गतीने १०० विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नाववर आहे. त्यांने ५६ सामन्यात हा विक्रम केला.

२. इरफाण पठान याच्या नावावर देखील हा रेकार्ड आहे, त्यांने ५९ सामन्यात हा रेकार्ड केला.

३. झहिर खान यांने ६५ सामन्यात हा रेकार्ड आपल्या नवावर केला.

४. अजित आगरकर यांने ६७ सामन्यात हा रेकार्ड केला.

५. जवागल श्रीनाथ यांने ६८ सामन्यात हा रेकॉर्ड केला आहे.

बुमराह या क्रमवारीत २ ऱ्या स्थानी आहे, त्याने ५७ व्या सामन्यात हा रेकॉर्ड स्वतःच्या नाववर नोंदवला आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय