जळगाव जिल्ह्यातील जवान लेह लडाखमध्ये शहीद

जळगाव (Jalgaon) : Jawan of Bhadgaon |भडगाव येथील टोणगाव भागातील जवानाचा लेह लडाख ( Leh Ladakh) येथे कर्तव्यावर असताना शहिद झाले. नीलेश रामभाऊ सोनवणे (Nilesh Rambhau Sonawane) (वय २९) असे या वीर जवानाचे नाव आहे.(Jawan of Bhadgaon )

भारतीय सैन्य दलाकडून (Indian Army) शनिवारी दुपारी नीलेश सोनवणे यांच्या कुटुंबीयांना ही दु:खद बातमी कळविली. नीलेश यांच्या वीरमरणाची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ व युवकांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती.

नीलेश सोनवणे यांच्या पश्चात आई व पाच भाऊ आहेत. सोनवणे यांच्या घरात सैन्य दलाची परंपराच आहे. त्यांचे दोन मोठे भाऊ बाळासाहेब सोनवणे व रावसाहेब सोनवणे हे मुंबई पोलीस दलात सेवेत आहेत. तर एक भाऊ गावात पेंटिंग व्यवसाय करतो. नीलेश सोनवणे यांचे पार्थिव हे सोमवारी सकाळी भडगाव (Bhadgaon) येथे आणले जाण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा

Anti Corruption Trap | 40 हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह 2 जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune corporation Recruitment-2021 | चौथीपास उमेदवारांना पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार एवढा पगार, जाणून घ्या

Income Tax Department Recruitment-2021 | मुंबई Income Tax विभागात 155 जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

Pune Crime News | ‘लफडेबाज’ पत्नी ‘अंजली’चा पती ‘नितीन’ने केला भररस्त्यात गळा चिरून खून; हडपसर परिसरातील बंटर स्कूलच्या पाठीमागे घडलेली घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Jawan of Bhadgaon martyred at Leh Ladakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update