‘या’ करोडपतीवर मृत्यूनंतर तब्बल 23 महिलांकडून बलात्काराचा आरोप, डोनाल्ड ट्रम्पसोबत होते चांगले ‘संबंध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मृत्यूनंतरही लक्षाधीश अमेरिकन व्यक्तीवर लैंगिक हिंसाचाराचे आरोप थांबलेले नाहीत. मंगळवारी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात जवळपास 23 महिलांनी जेफ्री एपस्टीन बाबत नवीन खुलासे केले आहेत. पीडित महिलांपैकी बर्‍याच महिलांनी पहिल्यांदाच जेफ्रीविरूद्ध वक्तव्य केले. तर जेफ्रीने 10 ऑगस्ट 2019 रोजी तुरुंगात आत्महत्या केली होती. तथापि, जेफ्रीच्या वकिलाने कोर्टात सांगितले की त्यांची हत्या केली गेली आहे.

करोड़पति ने प्राइवेट आइलैंड पर एयरहोस्टेस से किया था रेप, लगे नए आरोप

४ हजार कोटींपेक्षा जास्त साम्राज्य असणाऱ्या जेफ्रीचा अमेरिकेच्या सर्वोच्च सेलिब्रिटींशी संपर्क होता. अनेक माजी राष्ट्रपती आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा त्यांचे निकटवर्तीय होते. जेफ्रीवर लैंगिक रॅकेट चालवणे, अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणे आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. बुधवारी सेक्स रॅकेटचा बळी ठरलेल्या एका महिलेने जेफ्रीवर बलात्काराचा आरोप केला आहे.

करोड़पति ने प्राइवेट आइलैंड पर एयरहोस्टेस से किया था रेप, लगे नए आरोप

जेफ्रीच्या खाजगी विमानात ‘लॉलीता एक्सप्रेस पर सी डेविज’ एयर होस्टेस म्हणून काम करायची. तिने कोर्टाला सांगितले की एअर होस्टेसची नोकरी सोडून ती जेफ्रीसाठी खाजगी आयलॅंड वर मसाजचे काम करायची त्यावेळी तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्यात आला आहे.

करोड़पति ने प्राइवेट आइलैंड पर एयरहोस्टेस से किया था रेप, लगे नए आरोप

अमेरिकन फेडरल कोर्टाच्या न्यायाधीशांनी पीडितांना निवेदने देण्यासाठी बोलावले होते. यावेळी बर्‍याच महिलांनी त्यांची नावे बदलून आपले म्हणणे मांडले. जेन डोज 1, जेन डोज 2 यासारख्या अनुक्रमांकांसह 12 महिलांनी स्वत: ला संबोधित केले. जेन डोज 2 म्हणाली, मी हे म्हणू शकत नाही की त्या आत्महत्येमुळे मला आनंद झाला आहे. पण आता मला कोणालाही इजा होणार नाही हे समजल्यामुळे शांती मिळाली आहे.

कोर्टत वायल्ड नावाच्या एका स्त्रीने सांगितले, ‘मी तेव्हा 14 वर्षांची होते आणि साध्या शाळेत शिकत होते, याचदरम्यान, मला जेफ्रिने अनेक वर्षांपासून लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि माझे शोषण केले. या प्रकरणात न्याय कधीच होऊ शकला नाही याचा मला खूप राग आणि दु: ख वाटते.

आरोग्यविषयक वृत्त –