विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षरोपण आणि मोफत गणवेश वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तीर्थक्षेत्र जेजुरी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचालित जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयाच्या २८ व्या वर्धापन दिना निमित्त जेजुरी येथील कडेपठार गड पायथ्याशी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मातृपितृ स्मृती सपकाळ ट्रस्ट पुणे व टेक्सस्पाँन सॉफ्टवेअर कंपनीच्या वतीने गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप अध्यक्ष प्रवीण सपकाळ, टेक्सस्पाँन कंपनीचे मालक सिद्धार्थ भुजबळ, नगरसेवक बाळासाहेब दरेकर, दिगंबर उबाळे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब काळे, रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या अध्यक्ष नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रविण जगताप, ॲड. युवराज वारघडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष व विद्यालयचे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी विद्यालयात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या अतुलनीय कार्याबद्दल माहिती सांगितली.

आरोग्यविषयक वृत्त

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या