Jennifer Winget Superhot Photo | ‘या’ सौदर्यवतीनं पाण्यामध्ये भिजतानाचे शेअर केले ‘असे’ फोटो, हॉट फोटोनं सोशल मीडियावर लावली आग…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेटनं (Jennifer Winget Superhot Photo) अनेक हिट मालिकेंमध्ये काम केलं आहे. सुंदरतेच्या बाबतीत ती अनेक अभिनेत्र्यांना टक्कर देते. अलीकडेच ती सोशल मीडियावर कोणता न कोणता फोटो (Jennifer Winget Superhot Photo) शेअर करून चाहत्यांचे तापमान वाढवत असते. तिच्या लेटेस्ट फोटोनं (Jennifer Winget Latest Photo) सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

जेनिफरनं (Jennifer Winget) हा फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला असून, ती पाण्यामध्ये भिजताना दिसत आहे (Jennifer Winget Killer Look). फोटोमधील तिचे एक्सप्रेशन अगदीच बोल्ड (Jennifer Winget Bold Look) आहे. फोटोमध्ये आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं नाकात नथ घालून, हातात मोठे कड घातले आहे. फोटोमधील तिचा लूक प्रचंड कातिल आहे (Jennifer Winget Superhot Photo)

या लूकमध्ये जेनिफरनं तीन फोटो (Jennifer Winget Instagram Photo) शेअर केले आहे. तिन्ही फोटोमध्ये ती पाण्यात भिजताना दिसत असून, पोज मात्र वेगवेगळ्या दिल्या आहेत. प्रत्येक पोजमध्ये तिचा अंदाज अनोखा आहे. तिनं फोटोखाली कॅप्शनमध्ये (Jennifer Winget Instagram Caption) लिहिलं की, ‘एक वेगळ्या प्रकारचं हिऱ्याचं पडणं.’

दरम्यान, जेनिफर विंगेटनं ‘शाका लका बूम बूम’, ‘कुसुम’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘सरस्वतीचंन्द्र’ ,’बेहद’ आणि ‘बेपनाह’ यांसारख्या हिट मालिकेंमध्ये काम केलं आहे.

 

Web Title :- Jennifer Winget Superhot Photo | beyhadh actress jennifer winget seen drenching in water looks hot in latest photoshoot


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Symptoms Of Tuberculosis | टीबीच्या ‘या’ सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, वाढू शकतो धोका

Esha Gupta Hot Pics | ईशा गुप्तानं असा फोटो शेअर करून सोशल मीडियाचा वाढवला पारा; नेटकरी म्हणाले – ‘अरे कोणीतरी AC लावा’

Temperature in Maharashtra | पारा वाढणार; महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा

Ajit Pawar On MVA Government | अजित पवारांनी सरकारबद्दल स्पष्टच सांगितलं, म्हणाले – ‘तोवर महाविकास आघाडी सरकारला काही होणार नाही’

Abhishek Bachchan News | आईच्या एका अटीमुळं अपूर्ण राहिलं अभिषेक बच्चनचं पहिलं प्रेम, जाणून घ्या काय होती ‘ती’ अट