Jersey Trailer Launch | तब्बल 2 वर्षानंतर शाहिद कपूरच्या ‘जर्सी’चं ट्रेलर लॉन्च !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Jersey Trailer Launch  | बॉलीवूडमध्ये अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहे. त्यातच (Shahid Kapoor) शाहिद कपूरच्या जर्सी या चित्रपटाचं ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलं आहे. तर काही दिवसांपूर्वीच जर्सीचं पोस्टर रिलीज झालं होत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अनेक नेटकऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच (Jersey Trailer Launch) रिलीज झाल्यापासून ते चांगलच व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

शाहिद कपूर सोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. रसिक प्रेक्षकांना चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची ओढ लागली आहे. तसेच हा चित्रपट क्रिडा संदर्भात आहे. यामध्ये एका तरूण क्रिकेटरचा संघर्ष दाखवण्यात आलेला आहे.

 

 

जर्सीच्या ट्रेलर लॉंन्चच्या वेळी शाहिद आणि मृणाल हटके स्टाईल मध्ये दिसले. तर मृणालनं काळ्या रंगाचे पोल्का डॉट असलेले कपडे घातले असून त्याला मॅचिंग अशी उंच टाचेची चप्पल घातली होती. या कपड्यांमध्ये मृणाल अत्यंत सुंदर आणि सगळ्यांपेक्षा वेगळी दिसत होती.

 

 

दरम्यान, जवळपास 2 वर्षानंतर ‘जर्सी’चं ट्रेलर रिलीज (Jersey) करण्यात आलं आहे.
ट्रेलरमध्ये शाहिदचा दमदार लूक दाखवण्यात आला आहे. तर शाहिदचे चाहते अनेक दिवसांपासून त्याच्या ‘जर्सी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते.

 

 

 

Web Title :- Jersey Trailer Launch | actor shahid kapoor and mrunal thakur starer jersey trailer launch today see the photos

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा