Jilha Nivad Samiti Jalna Recruitment | जिल्हा निवड समिती जालना इथे थेट मुलाखतीद्वारे भरती; जाणून घ्या सविस्तर

जालना : पोलीसनामा ऑनलाइन –  Jilha Nivad Samiti Jalna Recruitment | जिल्हा निवड समिती जालना (Jilha Nivad Samiti Jalna) येथे लवकरच भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत (Jilha Nivad Samiti Jalna Recruitment) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) या पदांसाठी ही भरती (Collector office Jalna) होणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

 

पदे – एकूण जागा 10

 

  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

– वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पदवी घेतली असणं आवश्यक. तसेच संबंधित विषयांमध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

वेतन –

 

  • दुर्गम भागात काम करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना – 45,000 /- रुपये प्रतिमहिना
  • शहरी भागात काम करण्यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना – 40,000 /- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रे आवश्यक –

 

  • Resume (बायोडेटा)
  • 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

 

मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.

 

मुलाखतीची तारीख – 16 नोव्हेंबर 2021

 

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1qA6QsYVX-WaXpoOvBtQMn1XJ7TPoEX5Z/view

 

अर्ज करण्यासाठी – https://jalna.gov.in/

 

Web Title : jilha nivad samiti jalna recruitment 2021 openings for medical officer posts know in details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Induslnd Bank Recruitment 2021 | 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! इंडसइंड बँकेत 150 जागांसाठी भरती; जाणून घ्या

Devendra Fadnavis | फडणवीसांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका; म्हणाले, – ‘हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत आणि आम्हाला सांगून राहीले…’

Parliament Winter Session 2021 | यंदाच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, जाणून घ्या Date