जिमेना सांचेझ ‘हॉटनेस’च्या बाबतीत देते इतर मॉडेलला ‘टक्कर’

पोलीसनामा ऑनलाइन – आजकाल अशा अनेक मॉडेल दिसतात ज्या आपल्या हॉट फिगरनं चाहत्यांना घायाळ करण्याचं काम करत असतात. यात आता आणखी एका मॉडेलचं समाविष्ट झालं आहे. या मॉडेलचं नाव आहे जिमेना सांचेझ (Jimena Sanchez). जिमेनाला आपली आकर्षक फिगर फ्लाँट करायला तिला खूप आवडते. यासाठी जिमेना अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे.

जिमेना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय आहे. आपले बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करायला तिला खूप आवडतं. तिचा हा आवडता छंद आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जिमेनाचे फॉलोवर्स पाहिले तर तिच्या लोकप्रियतेचा सहज अंदाज येतो. जिमेनाचे इंस्टावर तब्बल 7.6 मिलियन फॉलोवर्स आहेत. चाहत्यांनाही तिचा बोल्ड अवतार प्रचंड आवडतो. चाहतेही तिच्या फोटोंची वाट पहात असतात. तिचा हॉट अवतार पाहण्यासाठी ते आतुर असतात.

जिमेना तिच्या प्रत्येक फोटोमध्ये तिचा हॉटनेस फ्लाँट करताना दिसत आहे. बोल्ड अवतार शेअर करून चाहत्यांना कसं घायाळ करायचं हे तिला चांगलंच माहिती आहे. जिमेनाच्या अनेक बोल्ड फोटोंनी आतापर्यंत आतापर्यंत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.