Jio चे ‘हे’ 4 बेस्ट प्रीपेड प्लॅन ज्यामध्ये दररोज मिळणार 1.5GB डाटा, पाहा संपूर्ण यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इतर कंपन्यांप्रमाणे जिओने देखील आपल्या प्लॅनच्या दरांमध्ये वाढ केली होती. त्यानंतर कंपनीने अनेक नवीन प्लॅन देखील लॉंच केले होते. त्यामुळे आता प्रश्न हा आहे की सर्वात बेस्ट प्लॅन कोणता आहे. त्यामुळे या बातमीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जिओचा सर्वात बेस्ट प्लॅन कोणता आहे आणि त्यातून काय काय फायदे होणार आहेत.

28 दिवसांचा प्लान –
थोड्या कालावधीसाठी प्लॅन पाहत असाल तर हा उत्तम प्लॅन आहे शिवाय यासोबत जिओ अँपचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.
किंमत – 199 रुपये
व्हॅलिडिटी – 28 दिवस
डेटा – 1.5 जीबी (रोज)
कॉलिंग – एक हजार मिनिट्स (इतर नेटवर्कसाठी)
एस एम एस – 100 मैसेज (रोज)

56 दिवसांचा प्लॅन –
किंमत – 399 रुपये
व्हॅलिडिटी – 56 दिवस
डेटा – 1.5 जीबी (रोज)
कॉलिंग – दोन हजार मिनिट्स (इतर नेटवर्कसाठी) आणि जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग
एस एम एस – 100 मैसेज (रोज)

त्याचप्रमाणे जिओ अॅपचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

84 दिवसांचा प्लॅन –
किंमत – 555 रुपये
व्हॅलिडिटी – 84 दिवस
डेटा – 1.5 जीबी (रोज)
कॉलिंग – तीन हजार मिनिट्स (इतर नेटवर्कसाठी)
एस एम एस – 100 मैसेज (रोज)
त्याचप्रमाणे जिओ अँपचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

365 दिवसांचा प्लॅन –
किंमत – 2020 रुपये
व्हॅलिडिटी – 365 दिवस (एक वर्ष )
डेटा – 1.5 जीबी (रोज)
कॉलिंग – 12 हजार मिनिट्स (इतर नेटवर्कसाठी)
एस एम एस – 100 मैसेज (रोज)
त्याचप्रमाणे जिओ अॅपचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like