home page top 1

Jio ची ‘बंपर’ ऑफर, १९८ च्या ‘रिचार्ज’वर ‘हे’ मोठे फायदे ; जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाईन टीम : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी सातत्याने नवनवीन प्लॅन घेऊन येत असते. बाजारात जीओची स्पर्धा वोडाफोन आणि एअरटेलसोबत होताना दिसून येते. या स्पर्धेत जिओने कायम बाजी मारली आहे.

असाच एक भन्नाट प्लॅन जिओने सादर करून पुन्हा एकदा बाजी मारली आहे. रिलायन्स जिओ १९८ आणि ३९९ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना फ्री अजियो कुपन देत आहे. या ऑफरचा फायदा जिओच्या नवीन आणि जुन्या अशा दोन्ही ग्राहकांना होणार आहे. ही ऑफर ३ जून ते १४ जुलैपर्यंत उपलब्ध असेल.

काय आहे १९८ रुपयांचा रिचार्ज
जिओच्या १९८ रुपयांचा रिचार्जमध्ये १९८ रुपयाचेच अजिओ कुपन मोफत मिळणार आहे. अजिओ ही रिलायन्सची शॉपिंग वेबसाईट आहे. या वेबसाईटवर ग्राहकांना कपड्यांपासून ते विविध वस्तूंपर्यंत खरेदी करता येते. या कूपनला पाच वेळेस रिडीम करता येऊ शकते. परंतु युझर्सना एका महिन्यात एकच कुपन वापरता येणार आहे. ९९९ रुपयांची खरेदी केल्यावरच या ऑफरचा फायदा तुम्हाला मिळू शकेल.

काय आहे ३९९ रुपयांचा प्लॅन
जर तुम्ही जिओच्या नंबरवर ३९९ रुपयांचे रिचार्ज केले तर तुम्हाला ३९९ रुपयांचेच अजियो कुपन मिळेल. या कूपनला सुद्धा पाच वेळेस रिडीम करता येऊ शकते. या रिचार्जच्या बदल्यात ३९९ रुपयांचा सरळ फायदा होईल.

सिनेजगत

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

 

Loading...
You might also like