‘JioFiber’ च्या ‘प्लॅन’ची घोषणा ! 1600 शहरात मिळणार ‘कनेक्शन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Reliance Jio Fiber ब्रॉडबँड सर्विसच्या प्लॅनची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून 10,000 रुपयांपर्यंत असेल. कंपनीने दावा केला की, आतापर्यंत 16,00 शहरात 15 मिलियन लोकांना Jio Fiber साठी नोंदणी केली आहे.

हे प्लॅन प्रीपेड असणार आहेत. कंपनीने सांगितले की, येणाऱ्या काळात हे प्लॅन पोस्टपेड देखील सुरु करण्यात येतील. प्लॅनची सुरुवात 699 रुपयांपासून होत आहे.
JioFiber प्लान का हुआ ऐलान, ये हैं टैरिफ, एक साथ 1600 शहरों में कनेक्शन
1. Jio Fiber चे महिन्याचा प्लॅन 699 रुपयांपासून सुरु होऊन 8,499 रुपयांपर्यंत असेल.
2. सर्व प्लॅनचे स्पीड 100 एमबीपीएसपासून सुरु होणार आहे.
3. तुम्ही 1 Gbps पर्यंत स्पीड मिळवू शकतात.
JioFiber प्लान का हुआ ऐलान, ये हैं टैरिफ, एक साथ 1600 शहरों में कनेक्शन
जास्त कालावधीचे प्लॅन

हे प्लॅन 3,6 आणि 12 महिन्यासाठी उपलब्ध असेल.

Jio Fiber वेलकम ऑफर
1.
jio fiber घेणारे ग्राहक jio Forever ची वार्षिक योजनाची सदस्यता घेतात तर त्यांना अधिक लाभ मिळणार आहे.
2. जिओ होम गेटवे
3. जिओ 4k सेटटॉप बॉक्स
4. टेलिव्हिजन सेट
5. ओटीटी अ‍ॅपलिकेशनची सदस्यता
6. अनियमित वॉइस आणि डेटा
JioFiber प्लान का हुआ ऐलान, ये हैं टैरिफ, एक साथ 1600 शहरों में कनेक्शन
आकाश अंबानी यांनी लॉचिंगवेळी सांगितले की, jio Fiber प्रीव्यु यूजर्सला मी धन्यवाद देऊ इच्छितो, ज्यांनी आमच्या उत्पादनांचा आणि सेवाचा अनुभव घेऊन सुधारणेत महत्वाचे योगदान दिले. मी jio Fiber च्या पुढील स्तरचा अनुभव घेण्यासाठी स्वागत करत आहे.
https://smedia2.intoday.in/aajtak/images/Photo_gallery/092019/jio-router_090519031214.jpg
AGM मध्ये कंपनीकडून JIO forever plan अंतर्गत एचडी 4k टेलीवीजन देण्याची घोषणा केली होती.
जिओमुळे इंटरनेट क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. जिओने अनेक स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहे. त्यानंतर आता बाजारातील इतर कंपन्या देखील आपले प्लॅन स्वस्त करुन शकतात.

jiofiber च्या कनेक्शनसाठी कंपनीने पहिल्यांदाच नोंदणी प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार आता कंपनीकडून ग्राहकांना ही सेवा देण्यात येईल. तुमचा फोन नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता जिओच्या वेबसाइटवर एन्टर केल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही पुढील प्रक्रिया करु शकतात.

आरोग्यविषयक वृत्त