• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, June 25, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील…

    ताज्या बातम्या

    Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने…

    ताज्या बातम्या

    Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राजकीय
  • Jitendra Awhad | ‘सदाभाऊ खोत, तुमच्यात हिंमत असेल तर…’ केतकी चितळे प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान

Jitendra Awhad | ‘सदाभाऊ खोत, तुमच्यात हिंमत असेल तर…’ केतकी चितळे प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान

राजकीयमुंबई
On May 18, 2022
Jitendra Awhad | jitendra awhad slams sadabhau khot on ketaki chitale fb post sharad pawar
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट (Ketaki Chitale Offensive Facebook Post) फेसबुकवर शेअर केली होती. त्यानंतर केतकी विरोधात राज्यभरात 10 ठिकाणी राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. केतकीला अटक (Arrest) केली असून ठाणे क्राईम ब्रांचकडून (Thane Police Crime Branch) चौकशी सुरु आहे. दरम्यान, एककीकडे केतकीच्या पोस्टवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना दुसरीकडे माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केतकीचे कौतुक करत तिला समर्थन दिले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सदाभाऊ खोत यांना खुलं आव्हान दिलं आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घाटकोपर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

विकृत माणसांची सवय असते

सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे प्रकरणानंतर तिचं कौतुक केल्यावरुन आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. केतकीनं पवारांविषयी लिहिलं म्हणून सदाभाऊ खोतांना राग येत नसेल कदाचित. 81 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या आजाराबद्दल बोलल्यानंतर, त्याच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर सदाभाऊंना राग येत नसेल. विकृत माणसांची सवय असते ती, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

 

हिंमत असेल तर उत्तर द्यावं

आव्हाड पुढे म्हणाले, मला सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावं. तिनं जे बाबासाहेबांबद्दल लिहिलंय, तिनं जे महात्मा फुलेंबद्दल (Mahatma Phule) लिहिलंय, जे बौद्ध बांधवांबद्दल लिहिलंय त्याबाबत तिच्यावर अॅट्रॉसिटीचा (Atrocities) गुन्हा दाखल झालाय. यावरुन ती कणखरच मानाची आहे असं तुम्ही मानताय का? तिला माझं समर्थ आहे असं म्हणण्याची तुमच्यात हिंमत आहे का ? मग या शिवाजी पार्कवर (Shivaji Park) एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी तिनं काय काय लिहिलंय याची आख्खी पोस्ट टाकणार आहे. तिची मानसिकता काय आहे, ती लिहिते कशी याकडे फक्त ती स्त्री आहे म्हणून दुर्लक्ष करुन चालणार नाही. प्रचंड आत्मप्रौढीपणा तिच्यात ठसठसून भरलाय, असं आव्हाड म्हणाले.

नाना पटोलेंवर साधला निषाणा

राष्ट्रवादीने भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद (Bhandara-Gondia Zilla Parishad) सभापती पदाच्या निवडणुकीत पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करत नाना पटोलेंनी (Nana Patole) थेट काँग्रेस (Congress) हायकमांडकडे यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.
याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले कुठेही पोहचू द्या. महाराष्ट्र सरकार (Government of Maharashtra) व्यवस्थित सुरु आहे.
राज्य सरकारमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) असे अनेक मंत्री आहेत.
शेवटी एका घरात मोठा भाऊ-लहान भाऊ अशी भांडणं असतातच. फक्त याबाबत बाहेर जाऊन बोलणं यात तुमची प्रगल्भता दिसते.
यातून तुमच्यातला अपरिपक्वपणा दिसतो, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Web Title : Jitendra Awhad | jitendra awhad slams sadabhau khot on ketaki chitale
fb post sharad pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

Actress Ketaki ChitaleActress Ketaki Chitale DetainedActress Ketaki Chitale Detained By Thane PoliceActress Ketki ChitalearrestAshok ChavanAtrocitiesBalasaheb Thorat
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Supreme Court on MP OBC Reservation | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! मध्य प्रदेशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

Next Post

Pune Crime | फेक इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करुन बदनामी केलेल्या विद्यार्थ्याला शिक्षिकांनी केली मारहाण; लोणीकंद पोलिस ठाण्यात FIR




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट…

ताज्या बातम्या

Rakesh Jhunjhunwala पोर्टफोलिओच्या या स्टॉकमध्ये होईल दमदार…

ताज्या बातम्या

MPSC Recruitments 2022 | ‘एमपीएससी’च्या…

राष्ट्रीय

Edible Oil Prices | सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेलाच्या…

Latest Updates..

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत…

Jun 24, 2022

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची…

Jun 24, 2022

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीचा…

Jun 24, 2022

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50…

Jun 24, 2022

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून…

Jun 24, 2022

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या…

Jun 24, 2022

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद…

Jun 24, 2022

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा…

Jun 24, 2022

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट,…

Jun 24, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार…

nagesh123 Jun 24, 2022

This Week

Eknath Shinde | विधीमंडळ पक्षप्रमुखपदी एकनाथ शिंदेच कायम; 34 आमदारांचे…

Jun 23, 2022

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु,…

Jun 24, 2022

Uddhav Thackeray vs Eknath Shinde | ‘आदित्यला विठ्ठलाभोवतीचा…

Jun 24, 2022

Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची…

Jun 24, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महापालिका 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍यांवरील…

Jun 24, 2022
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis | शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय…

Jun 24, 2022
ताज्या बातम्या

Best Stock | घसरणार्‍या बाजारात RIL मध्ये पैसे लावण्याचा सल्ला, 3400 रुपयांपर्यंत जाऊ शकतो स्टॉक

Jun 24, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.