इंडियन कोस्ट गार्डमध्ये विविध ८ जागांसाठी भरती

पुणे : पोलीसनामा टीम – इंडियन कोस्ट गार्ड (सागरी सुरक्षा करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलात) ड्राट्समॅन, मोटारचालक, इंजिन चालक या ८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावा. पदांचा तपशील, फी, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख खालीलप्रमाणे.

१)पदाचे नाव : ड्राट्समन
पात्रता : १० वी, डिप्लोमा
पदांची संख्या : ०१ पद
वेतन रुपये : ५२०० – रुपये  २०२००/- प्रति महिना
नोकरीचे ठिकाण : मुंबई,पणजी / पणजी,कोचीन / कोची / एर्नाकुलम
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३०/०६/२०१९

२)पदाचे नाव : नागरिक मोटर चालक
पात्रता : १२ वी
रिक्त पदे :०४ पोस्ट
वेतन रुपये : ५२०० – रुपये  २०२००/- प्रति महिना
अनुभव :२-५ वर्ष
नोकरीचे ठिकाण : मूंबई ,पणजी / पणजी,कोचीन / कोची / एर्नाकुलम
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३०/०६/२०१९

४)पदाचे नाव : इंजीन ड्राइवर
पात्रता : १० वी
जागा : ०३ जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३०/०६/२०१९

नोकरीसाठी पत्ता :

a. For the posts in offices at Ratnagiri & Mumbai: The Commander, No.2 Coast Guard District Headquarters, Worli Sea Face P.O., Worli Colony, Mumbai – 400 030.

b. For posts in offices at Goa : The Commander, No.11 Coast Guard District Headquarters (Goa), 4th floor, MPT Old Admin Bldg., Mormugao Harbour, Goa – 403 803.

c. For posts in offices at Kochi : The Commander, No.4 Coast Guard District Headquarters, Kelvatthy Fort, Fort Kochi–682004.

d. For the posts in offices at Daman : The Commanding Officer, Coast Guard Air Station, Nani Daman–396210.

Loading...
You might also like