Job Alert | राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर इथे होणार मोठी भरती ! परीक्षा नाही थेट मुलाखत, जाणून घ्या मुलाखतीची तारीख

लातूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर (National Health Mission Latur, Arogya Vibhag Latur) येथे लवकरच मोठी पदभरती (Job Alert) होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part-Time Medical Officer) या पदासाठी ही भरती Job Alert होणार आहे. एकूण 6 रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी थेट मुलाखतीसाठी (Interview) हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 27 जुलै 2021 असणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS, MCI/MMC Council Registrar हे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच अनुभव (Experience) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वेतन

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 30 हजार रुपये प्रतिमहिना वेतन दिले जाणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, लातूर- 413512

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://arogya.maharashtra.gov.in/

Web Title : Job Alert | national health mission latur recruitment openings for medical officer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | आर्मी पब्लिक स्कूलला 20 बॅट खरेदी करवयाच्या असल्याची सांगून व्यावसायिकाची फसवणूक

Maharashtra cabinet reshuffle | राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे; काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना डच्चू?

Pune Police | पुणे पोलिसांनी शोधले पुणेकरांचे गहाळ झालेले 13 लाख किंमतीचे 74 मोबाईल; दिले जाणार लवकरच परत