ESIC मध्ये भरती ; मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पेमेंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) दिल्ली विभागीय कार्यालयात वरिष्ठ निवासी (सीनियर रेजिडेंट) आणि विशेषज्ञ या पदांसाठी ४१ जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांनी १० जून २०१९ रोजी थेट मुलाखतीसाठी ईएसआयसीच्या दिल्ली केंद्रावर उपस्थित राहावे. भरती झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाईल.

एकूण पदे -४१
वरिष्ठ निवासी – २५ पदे
आवश्यक पात्रता – पदव्युत्तर पदवी
सुपर स्पेशलिस्ट – २ पद
आवश्यक पात्रता- एमबीबीएस, एमडी / एमएस / एमसीएच
विशेषज्ञ – ४ पदं
आवश्यक पात्रता – पदव्यूत्तर पदवी , पदव्यूत्तर डिप्लोमा
अनुभव – ३ ते ५ वर्ष
वयोमर्यादा-उमेदवारांचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे
निवड प्रक्रिया-निवड मुलाखत आधारित जाईल.

Loading...
You might also like