आयटी प्रोफेशनल्ससाठी मोठी बातमी ! नव्या नोकरीत 40 % वेतनवाढीचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात कोट्यवधी लोकांना आपल्या (job) नोकर्‍या (job) आणि रोजगार गमवावे लागले आहेत. भारतात सुद्धा याबाबतीत स्थिती गंभीर आहे. गुडगावची प्रायव्हेट एचआर कंपनी आरजीएफ प्रोफेशनल्स रिक्रूटमेंटने (job) आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात कॉर्पोरेट सेक्टरवर कोरोना व्हायरसचा मोठा परिणाम दिसत आहे.

बारामती MIDC मध्ये सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश, प्रचंड खळबळ

कंपनीने रिपोर्ट आरजीएफ इंटरनॅशनल रिक्रूटमेंट्स सॅलरी वॉच 2021 मध्ये भारतातील 19,000 पेक्षा जास्त उमेदवारांकडून जमवलेल्या आकड्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे.
आरजीएफच्या रिपोर्टमध्ये नुकसानीच्या मुद्द्यावर योग्य माहितीच्या आधारावर निर्णय घेण्यासाठी अंदाज आणि बेंचमार्किंग करण्यात आले आहे.
यामुळे कंपनी आणि कर्मचार्‍यांना दोघांनाही फायदा होईल.
भारतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कोविड-19 चा खुप निगेटिव्ह परिणाम दिसून आला आहे.
रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, भारतीय कंपन्यांच्या एचआर, अ‍ॅडमिन, फायनान्ससह प्रत्येक डिपार्टमेंटच्या कर्मचार्‍यांच्या वेतनात कपात दिसून आली आहे.

कंपन्यांना करावे लागले आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
आरजीएफ प्रोफेशनल रिक्रूटमेंट इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर के. सचिन कुलश्रेष्ठ यांचे म्हणणे आहे की, कंपन्यांची योग्य प्रतिभेला नियुक्त करण्याची क्षमताच महामारीच्या आव्हानांना तोंड देण्यास मदत करेल.
हेल्थकेयर सर्व्हिस आणि फार्मास्युटिकल प्रॉडक्शनमध्ये प्रॉडक्टच्या मागणीच्या वाढीमुळे सॅलरीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

कोणत्या सेक्टरमध्ये किती होऊ शकते वेतनवाढ

कंपन्यांमध्ये सिनियर पोस्ट आणि आर अँड डी मध्ये नियुक्त पदांवर 7 टक्केची वाढ होऊ शकते.

कोरोना व्हायरस महामारीमुळे सर्व सेक्टरला नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्या डिजिटल रणनीतीवर पुन्हा विचार करण्यासाठी भाग पाडले आहे.
फायनान्शियल टेक्नॉलॉजीपासून हेल्थटेक आणि ई-कॉमर्सपर्यंत सर्व प्रकारच्या सेगमेंटशी संबंधीत कंपन्यांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन करावे लागले आहे.

सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट, आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (एआय), रोबोटिक्स आणि डाटा सायन्सशी संबंधीत लोकांच्या वेतनात सर्वात जास्त वाढ होण्याची आशा आहे.
भविष्यात त्यांचे पॅकेज 50 लाख ते 80 लाख रुपये वार्षिक आणि नोकरी बदलल्यास 40 टक्के वेतनवाढीची आशा आहे.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण

 

Mansoon in Mumbai : मुंबईत मॉन्सून दाखल ! कोकणासह मायानगरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत