JOB | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी रेल्वेत परीक्षेविना नोकरीची सुवर्णसंधी, पगार 2 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JOB | रेल्वेत (Railway Recruitment 2021) काही पदांसाठी भरती (Recruitment) होत आहे. लेखी परीक्षा (written exams) न घेता केवळ मुलाखतीद्वारे (interview) या पदांवर उमेदवारांची नियुक्ती (JOB) केली जाणार आहे. रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, 27 आणि 28 जुलैरोजी वॉक-इन इंटरव्ह्यू होणार आहेत. निवडलेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपयांपासून 208700 रुपये दरमहा वेतन आणि इतर भत्ते मिळतील.

मुलाखत

27 तारखेपासून विविध पदांसाठी मुलाखतींना सुरुवात होईल.

पेडियाट्रिक्समध्ये 1 पद आणि रेडियोलॉजीसाठी 2 पदांसाठी मुलाखती 28 जुलै रोजी होतील.

एकुण पदे

एनेस्थीशियासाठी 1 जागा

ईएनटीसाठी 1 जागा

जनरल मेडिसिनसाठी 12 जागा

जनरल सर्जरीसाठी 6 जागा

मायक्रोबायोलॉजीसाठी 1 जागा

स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी 1 जागा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधारक असणे आवश्यक आहे.

किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. नोटीफिकेशनमध्ये सविस्तर माहिती वाचावी.

वयोमर्यादा

जनरल कॅटेगिरी – 40 वर्षे

ओबीसी – 43 वर्षे

एससी, एसटी – 45 वर्षे

वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार दरमहा 67700 रुपये ते 208700 रुपयांपर्यंत दरमहा वेतन मिळेल.

तसेच इतर भत्ते मिळतील.

अधिक माहितीसाठी लिंक
https://nr.indianrailways.gov.in/nr/recruitment/1626097034854_SR_Ad-NP_Website-July-2021-converted.pdf या लिंकवर अधिक माहिती पहा.

Web Title :- JOB | railway recruitment 2021 7th pay commission jobs northern railway vacancy 2021 indian railway

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)