home page top 1

खादी व ग्रामोद्योग महामंडळात ११९ जागांसाठी भरती ; ३१ जुलै अर्ज करण्याची शेवटी तारीख, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळात विविध पदांसाठीच्या ११९ जांगावर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी पात्रता वेगळवेगळी असल्याने त्या पदांनुसार उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असणार आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता –

१. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (व्हिलेश इंडस्टीज) – ३ पदे
शैक्षणीक पात्रता – बी.ई/बी.टेक किंवा एम.एस किंवा एमबीए आणि ५ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ४० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

२. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (एचआर) – १ पद
शैक्षणीक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ४० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

३. असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (एफबीएए) – ३ पदे
शैक्षणीक पात्रता – सीए/एमबीए (वित्त) / एम.कॉम आणि ३ वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ४० वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

४. सिनिअर एक्झिक्युटिव्ह (इकॉनॉमी रिसर्च) – ९ पदे
शैक्षणीक पात्रता – पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र/सांख्यिकीशास्त्र/ वाणिज्य)
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३५ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

५. एक्झिक्युटिव्ह (व्हिलेज इंडस्ट्रीज) – ४१ पदे
शैक्षणीक पात्रता – बी.ई/बी.टेक किंवा एम.एस्सी किंवा एमबीए
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

६. एक्झिक्युटिव्ह (खादी) – ८ पदे
शैक्षणीक पात्रता – बी.ई/बी.टेक (वस्त्रोद्योग अभियंता/वस्त्रोद्योग तंत्रज्ञान/फॅशन टेक्नॉलॉजी)
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

७. एक्झिक्युटिव्ह (ट्रेनिंग) – ४ पदे
शैक्षणीक पात्रता – बी.ई/बी.टेक (वस्त्रोद्योग अभियंता/वस्त्रोद्योग तंत्रज्ञान/फॅशन टेक्नॉलॉजी)
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

८. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (एफबीएए) – १६ पदे
शैक्षणीक पात्रता – बी.कॉम
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

९. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – २१ पदे
शैक्षणीक पात्रता – पदव्युत्तर पदवी किंवा 3 वर्षे अनुभवासह पदवीधर
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

१०. असिस्टंट (व्हिलेज इंडस्ट्रीज) – ११ पदे
शैक्षणीक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

११. असिस्टंट (खादी) – १ पद
शैक्षणीक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा (वस्त्रोद्योग अभियंता/वस्त्रोद्योग तंत्रज्ञान/फॅशन टेक्नॉलॉजी/हातमाग तंत्रज्ञान)
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

१२. असिस्टंट (ट्रेनिंग) – १ पद
शैक्षणीक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एस्सी.
वयोमर्यादा – ३१ जुलै २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादेत सूट)

अधिक माहितीसाठी पुढील संकेतस्थळास भेट द्या : – http://bit.ly/2XtakSV
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा :
http://bit.ly/2Xsj4gZ

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

Loading...
You might also like