LIC मध्ये ८ हजाराहून अधिक पदांसाठी होणार मोठी भरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत सरकारची कंपनी असलेल्या लाइफ इंश्युरन्स कॉर्पोरेशनमध्ये (LIC) अपरेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर (ADO) पदासाठी भरती आहे. ८ हजारपेक्षां अधिक जागांवर ही भरती होणार असून ९ जून ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत किंवा ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदाचे नाव : अपरेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर (ADO)
पद संख्या : ८५८१

जागांचे वर्गीकरण –

सेंट्रल झोनल ऑफिस – ५२५

ईस्टर्न झोनल ऑफिस – ९२२

ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस – ७०१

नॉर्थर्न झोनल ऑफिस – १ हजार १३०

नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस – १ हजार ४२

साउथर्न झोनल ऑफिस – १ हजार २५७

साउथ सेंट्रल झोनल ऑफिस – १ हजार २५१

वेस्टर्न झोनल ऑफिस – १ हजार ७५३

एकूण – ८ हजार ५८१

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांदरम्यान असावे

अर्ज करण्याची मुदत –
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – २० मे २०१९
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – ०९ जून २०१९

हॉलतिकीट डाउनलोड करण्याची तारीख – २९ जून २०१९

पूर्व परीक्षा – जुलै २०१९
मुख्य परीक्षा – ऑगस्ट २०१९

परीक्षा शुल्क –
जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ६०० तर SC/ST/PWD उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया-
ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत किंवा ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

वेतन – ३४,५०३

वेबसाइट https://www.licindia.in/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like