Jobs | अहमदनगर मनपा, सीमा सुरक्षा दल, स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Jobs | अनेक पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विविध ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सध्या अहमदनगर महानगरपालिकामध्ये (Ahmednagar Municipal Corporation) वाहन चालक पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. तसेच, स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. यासाठी तरुणांना सरकारी नोकरीची एक मोठी संधी आहे. तसेच, सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाची भरती घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी पात्र पदासाठी सविस्तर माहिती बघून अर्ज करायचा आहे. या तिन्ही विभागाची (Jobs) सविस्तर माहिती पुढीप्रमाणे आहे.

1. अहमदनगर महानगरपालिकामध्ये वाहन चालक पदांच्या 2 जागांसाठी भरती –

पदाचे नाव – वाहन चालक / Driver

शैक्षणिक पात्रता –

> 10 वी परीक्षा उत्तीर्ण (मराठी विषय)

> हलके वाहन चालविण्याचा परवाना

> परवाना मिळाल्यानंतर वाहन चालविण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव

> मराठी लिहिता, बोलता व वाचता येणे आवश्यक

> निवड पद्धती : मुलाखतीद्वारे

मुलाखत तारीख – 10 ऑगस्ट 2021

मुलाखतीचे ठिकाण – मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, औरंगाबाद रोड.

अधिकृत संकेतस्थळ – www.amc.gov.in

2. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती

एकूण जागा – 25 हजार 271

पदे – GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

– BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, NIA, SSF अशा फोर्समध्ये महिला आणि पुरुषांसाठी ही भरती केली जाते.

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 23 वर्षे (एससी / एसटी : 05 वर्षे सूट, ओबीएससी – 3 वर्षे सूट)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2021

नोकरी ठिकाण – भारत

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

 

3. सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाची भरती

एकूण जागा – 269

पदे : कॉन्स्टेबल GD (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता :

– 10 वी उत्तीर्ण

– संबंधित क्रीडा पात्रता (जाहिरात पाहणे)

वयाची अट – 18 ते 23 वर्षे (एससी / एसटी : 05 वर्षे सूट, ओबीएससी – 3 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण – भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईटbsf.gov.in

 

Web Title : Jobs | job opportunities at ahmednagar municipal corporation border security force recruitment for various posts how to apply

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | बुलेट व दुचाकी चोरी करणारे दोनजण गजाआड, 12 गुन्हे उघड

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! या पध्दतीनं मिळेल एक लाख रुपयांचा लाभ, जाणून घ्या सोपी पद्धत

Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी