Joint Pain | म्हातारपणा येण्यापुर्वीच कशामुळे होतो ‘या’ पध्दतीचा सांधेदुखीचा त्रास? जाणून घ्या त्याचे संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धकाधकीच्या जीवनामध्ये सगळेजण पैसा कमवण्याच्या मागे धावत आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:साठी वेळ देखील नाहीये. (Joint Pain) याचाच परिणाम म्हणून त्यांना अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. असे आजार जे म्हतारपणामध्ये उद्भवतात परंतू आता कोणत्याही वयोगटातील मुलाल केव्हाही कोणताही आजार होतो. हल्ली जॉईन्ट पेनचा (Joint Pain) त्रास खूप वाढला असल्याचं आपल्यालापाहायला मिळतं (Joint Pain Early Warning Sign).

 

सांधेदुखीचा त्रास. असाच एक आजार आहे ज्याचे नाव आहे ऑस्टियोआर्थराइटिस. सहसा ही समस्या वृद्धापकाळात त्रास देते. पण आता तरुणांवरही याचा परिणाम होत आहे. 35 ते 40 वर्षे वयाच्या लोकांना काळजी आता काळजी वाटू लागली आहे.

 

ऑस्टियोआर्थराइटिस (Osteoarthritis) हा आजार वयाची 55 वर्षे ओलांडल्यानंतर आपला प्रभाव दाखवत होता. पण आता 30 ते40 वयोगटातील लोकांनाही याचा त्रास होत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जॉईन्ट पेन होण्याआधी नेमकी कोणती लक्षणेदिसतात हे सांगणार आहोत. जेणेकरून त्यातील काही तुमच्यासोबत होत असेल, तर तुम्ही त्वरीत त्याच्यावर उपचार करू शकता.

1. ऑस्टियोआर्थरायटिस होण्याची कारणे (Causes Of Osteoarthritis)

बराच वेळ बसणे

जड वस्तू उचलणे

संयुक्त दुखापतीमुळे

मधुमेहाचे परिणाम

हार्मोन्स मध्ये बदल

चुकीच्या जीवनशैलीमुळे

अनुवांशिकता

 

2. ऑस्टियोआर्थरायटिसची लक्षणे (Symptoms Of Osteoarthritis)

सुजलेले सांधे (Swollen Joints)

सांधे लाल होणे (Reddening Of Joints)

नैराश्यावर मात करण्यास असमर्थता

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Joint Pain | osteoarthritis joint pain early warning sign 35 to 40 age group before getting old

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | प्रेमाचे नाटक करुन तरुणीवर बलात्कार ! बाँड, गांजाची नशा करुन मारहाण; सिंहगड रोड पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘…म्हणून मी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’

 

Link Ration Card With Aadhaar | रेशन कार्ड धारकांनी लवकरच करावं ‘हे’ काम, अन्यथा होईल मोठं नुकसान; जाणून घ्या