‘मॉडेल’ जोजो बाबीच्या तसल्या फोटोंची सोशलवर पुन्हा ‘चर्चा’ !

पोलीसनामा ऑनलाइन – जोजो बाबी (Jojo Babie) सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेट सेंसेशन बनली आहे. जोजोचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चते आले आहेत. या फोटोंमुळं जोजोनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जोजो एक आशियाई मॉडेल आहे.

https://www.instagram.com/p/B9hEAcAnFro/

जोजोनं तिच्या इंस्टावरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. जोजोचे हे फोटो आता चाहत्यांकडून सोशल मीडियावर शेअर केले जाताना दिसत आहेत. त्यामुळं अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

जोजोला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. जोजोचे इंस्टावर तब्बल 9.5 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. आपल्या हॉट आउफिट आणि आकर्षक फिगरसाठी जोजो इंटरनेटवर फेमस आहे. जोजोच्या फोटोवर लाखांच्या संख्येत लाईक्स येत असतात. जोजोनं सोशलवर फोटो शेअर केले की, क्षणातच ते व्हायरल होताना दिसातत.

https://www.instagram.com/p/B9YCJBhH5Ds/

जोजोच्या बोल्ड आउटफिटमध्येही वेगळ्या स्टाईल आणि फॅशनचा तडका पहयला मिळतो. जोजोनं आतापर्यंत तिच्या बिकीनी आणि न्यूड फोटोंनी सोशलवर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं जोजो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

https://www.instagram.com/p/B8RgnSgHLIv/

https://www.instagram.com/p/B7nz8-pH2Jo/

https://www.instagram.com/p/B7ge8Chn0mN/

https://www.instagram.com/p/B6_Ler2nmYj/

https://www.instagram.com/p/B6IBwv6n3nJ/

https://www.instagram.com/p/B6LuKCUnBva/

https://www.instagram.com/p/B53O2_InLF_/

https://www.instagram.com/p/B5qY23gHmtx/

https://www.instagram.com/p/B4hpc6LHoML/

https://www.instagram.com/p/B3w5HTqH6ne/

https://www.instagram.com/p/B3fSER-HJdd/