Juhi Chawla | जुही चावला शूटिंगमध्येच झाली होती गरोदर, चित्रपटाच्या सेटवरच गरोदरपणा मध्येही…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Juhi Chawla | फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकारांना मोठ्या मोठ्या संकटांना पार पाडावं लागतं. तसेच बॉलिवूडमध्ये अनेकदा पडद्यामागील बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. पात्राला जिवंत करण्यासाठी कलाकार पूर्ण मन लावून काम करत असतात. दरम्यान, नुकताच प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) यांच्या बद्दल एक घटना समोर आली आहे.

 

जुही चावला (Jhankaar Beats)‘झंकार बिट्स’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान गरोदर होती. गरोदर असून सुद्धा जुही चावलानं तिच्या वाटेचं काम पूर्ण केलं. (Juhi Chawla) तिनं सेटवरच गरोदरपणातील पोट घेऊन तिचं काम पूर्ण केलं. तिच्या गरोदरपणातील शूटिंगच्या घटनेबद्दल रसिकप्रेक्षकांना कधी कळालं नाही. हे गुपित पडद्यामागेचं राहिलं. जुहीनं अभिनेत्री असून एक महिला असल्याचं कर्तव्य चांगल्यापणे बजावलं. त्यामुळे या चित्रपटासाठी जुही एक ‘देवदूत’ असल्याचं म्हटलं जातं.

 

 

दरम्यान, जुहीसारख्या अनेक अभिनेत्र्या पडद्यावर प्रेग्नेंट राहिल्या असतील, पण प्रेक्षकांपर्यंत या गोष्टी आल्या नसेल. तसेच जुहीनं ‘सल्तनत’ या चित्रपटांमधून 1986 रोजी आपल्या करिअरला सुरुवात केली. तसेच 1984 मध्ये तिला (Miss India)‘मिस इंडिया’ हा किताब मिळाला. तर 1995 मध्ये जुही चावलानं उद्योगपती जय मेहता याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

 

Web Title :- Juhi Chawla | juhi chawla got pregnant during the shooting of this film bollywood throwback stories went viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | आता PF बॅलन्स जाणून घेणे आणखी सोपे, 2 मिनिटात जाणून घ्या अकाऊंटमध्ये किती आहेत पैसे

Tanisha Mukherjee | अभिनेत्री काजोलच्या बहिणीला कोरोनाची लागण

Monalisa | मोनालिसाच्या ‘या’ हॉट फोटोंमुळं नेटकऱी झाले ‘गरम’

Alanna Panday | अनन्या पांडेच्या बहिणीचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओमध्ये त्यांनी केली हॉटनेसची हद्द पार (Video)