#Video : जूही चावलाचे इंटिमेंट सीन असणारे व्हिडिओज होत आहेत व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावलाने १९८६ मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यावेळी जूही खुपच हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. सध्या तिचे काही जुने व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ खुप वेळा पाहिले जात आहे. या व्हिडिओमध्ये जूही रोमॅंटिक अंदाजात दिसत आहे. एवढेच नव्हे तर या व्हिडिओला लाखो चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. हा व्हिडोओ खुप जूना असून देखील या व्हिडिओला वारंवार पाहिले जात आहे.

जूही चावलाचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये जूही बिकनीमध्ये पाण्यात दिसत आहे. याआधी जूहीने अनेक बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांनी मेजेस लाईक्स केले आहे. यामध्ये जूही खुपच सेक्सी दिसत आहे. शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये जूही प्रत्येकवेळी वेगळ्या अभिनेत्यासोबत दिसत आहे.

https://youtu.be/qVAo0OHy34Q

जूही चावला ही अभिनेत्री ९० दशकातील बेस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जात होती. जूही चावला आपल्या चाहत्यांसोबत तिच्या स्पेशल क्षणाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. सध्या जूही चित्रपटातून खुप लांब आहे. पण सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. त्याचबरोबर जूहीचे सोशल मिडियावर १ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. जूहीने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

https://youtu.be/tj3m8dewDiI

जूहीने बंगाली, पंजाबी, मलायालम, तमिल, कन्नड आणि तेलगू चित्रपटात देखील काम केले आहे. याव्यतिरिक्त जूही यावर्षी आलेला चित्रपट ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ यामध्ये दिसून आली. यामध्ये तिच्यासोबत अनिल कपूर, राजकुमार राव, सोनम कपूर मुख्य भूमिकेत दिसून आले.

https://youtu.be/boF72ySsFu4